Tamilnad Mercantile Bank Bharti 2024 Online Apply.
नमस्कार मित्रांनो, तामिळनाड मर्कंटाइल बँके अंतर्गत – सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव (Senior Customer Service Executive), ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आसून. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही तामिळनाड मर्कंटाइल बँके (Tamilnad Mercantile Bank Bharti) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण १७० रिक्त जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी तामिळनाड मर्कंटाइल बँके ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०२४ आहे.
Tamilnad Mercantile Bank Bharti 2024: Tamil Nadu Mercantile Bank has announced a recruitment drive for 170 Senior Customer Service Executive vacancies. Eligible candidates are invited to apply online by reading the complete advertisement on the official website. Interested applicants should carefully review the advertisement PDF before applying. The last date to submit applications is 27th November 2024. |
मित्रांनो जर तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Tamilnad Mercantile Bank Bharti 2024 Details.
जाहिरात क्र. | 07/TMB/2024-25 |
विभाग. | तामिळनाड मर्कंटाइल बँके अंतर्गत. |
भरती श्रेणी. | बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची सुवर्णसंधी. |
अधिकृत संकेत स्थळ. | https://www.tmb.in/ |
अर्जाची पद्धत. | अर्ज ऑनलाईन द्वारे सादर करावयाचा आहे. |
शेवटची तारीख. | २७ नोव्हेंबर २०२४ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव (Senior Customer Service Executive) | १७० |
एकूण जागा – १७० |
शैक्षणिक पात्रता :- ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.(सर्व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ३० सप्टेंबर २०२४ रोजी पर्यंत १८ वर्ष ते २६ वर्ष पूर्ण असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत असणार आहे.
अर्ज फी :- सर्व प्रवर्गातील उमेदवारांना जसे की General/OBC/EWS/SC/ST/PWD: ₹ १०००/- ही अर्ज फी असणार आहे.
ही महत्वाची अपडेट पहा : भारतीय लघु उद्योग विकास बँकेत नवीन विविध जागांसाठी भरती ! |
मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारास पदाच्या पात्रतेनुसार मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार :- पात्र उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध आहे.
अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २७ नोव्हेंबर २०२४.
परीक्षा :- डिसेंबर २०२४ च्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असेल तशी अधिकृत सूचना वेबसाईट वरती कळवण्यात येईल.
Tamilnad Mercantile Bank Bharti 2024 Notification pdf.
महत्त्वाच्या लिंक्स | |
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
काही महत्वाची सूचना.मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा.
टीप.
हे लक्षात ठेवा:
धन्यवाद ! Tamilnad Mercantile Bank Bharti 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :-तामिळनाड मर्कंटाइल बँक भरती २०२४ द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
Tamilnad Mercantile Bank Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
Tamilnad Mercantile Bank Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
|