TCIL Recruitment 2024: टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स मध्ये १०वी ते ग्रॅजुएट उमेदवारांना नोकरीची संधी;असा करा अर्ज.
TCIL Recruitment 2024 Apply Online. नमस्कार, मित्रांनो टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स अंतर्गत,नर्सिंग ऑफिसर,लॅब टेक्निशियन,प्रयोगशाळा सहाय्यक,फार्मासिस्ट,ज्युनियर रेडिओग्राफर,ईसीजी तंत्रज्ञ,अपवर्तनवादी,ऑडिओमेट्री असिस्टंट,फिजिओथेरपिस्ट,ओटी तंत्रज्ञ,OT सहाय्यक,व्यावसायिक थेरपिस्ट,सहाय्यक आहारतज्ञ,शवविच्छेदन तंत्रज्ञ,शवागार सहाय्यक,ड्रेसर,प्लास्टर रूम असिस्टंट, ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण २२५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स …