Ordnance Factory Dehu Road recruitment 2024: देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये नव्याने विविध जागांसाठी भरती ! आजच ऑनलाईन अर्ज करा
Ordnance Factory Dehu Road Recruitment Apply Online. नमस्कार, मित्रांनो देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मार्फत –पदवीधर अप्रेंटिस,डिप्लोमा अप्रेंटिस, ह्या अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण १०५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी ने …