Mahatransco Sangli Bharti 2024: महापारेषण सांगली अंतर्गत विविध पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!!
Mahatransco Sangli Bharti. महापारेषण सांगली अंतर्गत ३८ रिक्त पदांची भरती; ऑफलाईन अर्ज सुरु ! नमस्कार, मित्रांनो महापारेषण सांगली विभागा अंतर्गत,अप्रेंटिस (इलेक्ट्रीशियन) शिकाऊ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी महापारेषण सांगली विभागा ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण ३८ शिकाऊ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या शिकाऊ रिक्त जागांसाठी महापारेषण …