Kotak Kanya Scholarship 2024: मुलींना मिळणार १.५ लाख पर्यन्त स्कॉलरशिप! पहा पात्रता आणि अर्ज पद्धती
Kotak Kanya Scholarship 2024-25. Kotak Kanya Scholarship 2024-25: म्हणजेच कोटक कन्या शिष्यवृत्ती हा कोटक महिंद्रा ग्रुपच्या कंपन्या आणि कोटक एज्युकेशन फाऊंडेशनचा मुलींना आर्थिक पाठबळ देण्यासाठी एक सहयोगी CSR प्रकल्प आहे. जे समाजातील आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांमध्ये शिक्षण आणि उपजीविकेला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. या शिष्यवृत्तीचा उद्देश कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना १२वी नंतर व्यावसायिक शिक्षणात …