Cabinet Secretariat DFO Bharti 2024: केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयात विविध जागांसाठी भरती !
Cabinet Secretariat DFO Bharti. नमस्कार, मित्रांनो मंत्रिमंडळ सचिवालया मार्फत – डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल DFO),पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालय विभागाने ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण १६० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालय विभागाने ने पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने …