WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

SSC JHT Hindi Translator Online Bharti | SSC मार्फत सयुक्त हिंदी ट्रान्सलेटर भरती 2024

SSC JHT Hindi Translator Online Bharti. 

SSC JHT Hindi Translator Online Bharti: नमस्कार, मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन विभागा मार्फत Staff Selection Commission JHT Recruitment ,ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)/ज्युनियर ट्रांसलेटर (JT),सिनियर हिंदी ट्रांसलेटर (SHT)/सिनियर ट्रांसलेटर (ST),अश्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन विभागा ने या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण ३१२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन विभागा ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२४ आहे.

(SSC JHT Bharti) SSC मार्फत सयुक्त हिंदी ट्रान्सलेटर भरती. 

SSC JHT Hindi Translator Online Bharti: Hello friends, Staff Selection Commission JHT Recruitment, Junior Hindi Translator (JHT)/Junior Translator (JT), Senior Hindi Translator (SHT)/Senior Translator (ST) posts are being implemented through Staff Selection Commission Department. For this, the Staff Selection Commission Department has issued a notification for the recruitment of these vacancies. In this recruitment, a total of 312 vacancies will be filled. For these vacancies, the Staff Selection Commission Department has invited applications from eligible candidates through online mode.

If you are interested in this recruitment, then below is the official advertisement of this recruitment along with all the details of the vacancies, such as educational qualification, pay scale, application method and last date. However, all eligible and interested candidates can read the following complete advertisement (Advertisement PDF) before applying. Read carefully. Last date for submission of application is 25th August 2024.

SSC JHT Hindi Translator Online Bharti 2024 Details. 

जाहिरात क्र: HQ-C11017/2/2024-C-1

पदांची संख्या.

एकूण जागा: ३१२ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)/ज्युनियर ट्रांसलेटर (JT) ३१२
सिनियर हिंदी ट्रांसलेटर (SHT)/सिनियर ट्रांसलेटर (ST)
Total (एकूण) ३१२  

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)/ज्युनियर ट्रांसलेटर (JT) (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  (ii)  हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा ०२ वर्षे अनुभव.
सिनियर हिंदी ट्रांसलेटर (SHT)/सिनियर ट्रांसलेटर (ST)  (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य   (ii)  हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा ०३ वर्षे अनुभव.

वयाची अट.

  • ०१ ऑगस्ट २०२४ रोजी १८ ते ३० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

 संपूर्ण भारत. 

अर्ज फी. 

  • General/OBC/EWS: ₹१००/- [SC/ST/ExSM:फी नाही]

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ ऑगस्ट २०२४
परीक्षा तारीख:

  •  (पेपर I) ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२४. 

परीक्षेचे नाव: सयुक्त हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा २०२४ 

Steps to Apply Online for SSC JHT Hindi Translator Online Bharti. 

The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the SSC JHT Hindi Translator Online Bharti 2024.

  • Step 1: SSC JHT (Staff Selection Commission JHT) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या –https://ssc.gov.in/
  • Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
  • Step 3: SSC JHT Hindi Translator Online Bharti रजिस्टर फॉर्म भरा.
  • Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
  • Step 5: SSC JHT अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • Step 6: पुढे  फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
  • Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
  • Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.

SSC JHT Hindi Translator Online Bharti Apply Online. 

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

निवड प्रक्रिया. 

  • Computer Based Test (CBT). 
  • Experience base interview
  • Document verification/
    joining.

Required Document For SSC JHT Hindi Translator Online Bharti. 

  • आधार कार्ड/ ई-आधारची प्रिंटआउट,
  • मतदार ओळखपत्र,
  • ड्रायव्हिंग लायसन्स,
  • पॅन कार्ड,
  • पासपोर्ट,
  • शाळा/कॉलेज ओळखपत्र,
  • नियोक्ता ओळखपत्र (सरकारी/पीएसयू/खाजगी), इ
  • संरक्षण मंत्रालयाने जारी केलेले माजी सैनिक डिस्चार्ज बुक,
  • केंद्र/राज्य सरकारने जारी केलेले इतर कोणतेही फोटो असलेले ओळखपत्र.

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

SSC JHT Hindi Translator Online Bharti
SSC JHT Hindi Translator Online Bharti

SSC JHT Hindi Translator Online Bharti 2024 FAQs. 

१. SSC JHT भरती २०२४ SSC JHT Hindi Translator Online Bharti मध्ये कोणकोणत्या पदांसाठी अर्ज करता येईल?
उत्तर: या भरतीमध्ये ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)/ज्युनियर ट्रांसलेटर (JT) आणि सिनियर हिंदी ट्रांसलेटर (SHT)/सिनियर ट्रांसलेटर (ST) पदांसाठी अर्ज करता येईल.

२. या भरतीमध्ये एकूण किती जागा उपलब्ध आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण ३१२ जागा उपलब्ध आहेत.

३. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२४ आहे.

४. शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर:

  • ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)/ज्युनियर ट्रांसलेटर (JT): इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य, तसेच हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा ०२ वर्षे अनुभव.
  • सिनियर हिंदी ट्रांसलेटर (SHT)/सिनियर ट्रांसलेटर (ST): इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य, तसेच हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा ०३ वर्षे अनुभव.

५. वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: उमेदवारांचे वय ०१ ऑगस्ट २०२४ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. SC/ST उमेदवारांना ०५ वर्षे आणि OBC उमेदवारांना ०३ वर्षे सूट मिळेल.

६. नोकरीचे ठिकाण कुठे आहे?
उत्तर: नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

७. SSC JHT Hindi Translator Online Bharti साठी अर्ज फी किती आहे?
उत्तर: General/OBC/EWS उमेदवारांसाठी अर्ज फी ₹१००/- आहे, तर SC/ST/ExSM उमेदवारांसाठी कोणतीही अर्ज फी नाही.

८. भरती प्रक्रिया कशी आहे?
उत्तर: उमेदवारांची निवड Computer Based Test (CBT), अनुभव आधारित मुलाखत, आणि दस्तऐवज पडताळणी/नियुक्ती प्रक्रियेद्वारे केली जाणार आहे.

९. अर्ज प्रक्रिया कशी आहे?
उत्तर: अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://ssc.gov.in/ आणि ‘New User?’ वर क्लिक करून नोंदणी करा.

१०. SSC JHT Hindi Translator Online Bharti साठी महत्त्वाच्या कागदपत्रे कोणती आहेत?
उत्तर: आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड/ई-आधारची प्रिंटआउट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, शाळा/कॉलेज ओळखपत्र, नियोक्ता ओळखपत्र (सरकारी/पीएसयू/खाजगी), संरक्षण मंत्रालयाने जारी केलेले माजी सैनिक डिस्चार्ज बुक, केंद्र/राज्य सरकारने जारी केलेले इतर कोणतेही फोटो असलेले ओळखपत्र आहेत.

या अपडेट देखील पहा :

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात मेघा भरती. 

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates. २९ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? Threatening Protesters Undermines President Tinubu’s Legacy – Amnesty Int’l