WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

SSC GD Constable Bharti 2024: SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पुरुष/महिला ४६,६१७ पदाची मेगा भरती

SSC GD Constable Bharti 2024. 

नमस्कार, मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission (SSC) मार्फत – भारतातील विविध सेक्युरिटी फोर्स  जसे की BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, AR, SSF मध्ये जी-डी कॉन्स्टेबल (GD Constable) पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन ने या  भरतीसाठीची अधिकृत रित्या जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये महिला आणि पुरुष एकूण रिक्त ४६,६१७ जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२४ आहे.

SSC GD Constable Bharti 2024:Staff Selection Commission (SSC), GD Constable Bharti. SSC GD Constable Recruitment 2024. 

SSC GD Constable Bharti 2024 Staff Selection Commission (SSC), (Ssc gd constable recruitment apply online) GD Constable in Armed Police Forces (CAPFs) NIA & SSF and Rifleman (GD) in Assam Rifles (AR) Sepoy in Narcotics Control Bureau Both male and female Constables (GD) in CAPFs and Sepoy in Narcotics Control Bureau Exam-2025. SSC GD Constable 2024/ SSC GD Constable Recruitment 2024 (SSC GD Constable Bharti 2024) for GD Constable Posts.

SSC GD Constable Bharti 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: SSC/GD/01/2024

पदांची संख्या.

एकूण जागा: ४६,६१७

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) (पुरुष) ४१,४६७
GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) (महिला) ५,१५०
Total (एकूण) ४६,६१७  

फोर्स नुसार तपशील:

SSC GD Vacancy 2024
Forces (फोर्स) Vacancies (पद संख्या)
BSF १२०७६
CISF १३६३२
CRPF ९४१०
SSB १९२६
ITBP ६२८७
AR २९९०
SSF २९६
Total ४६,६१७

SSC GD Constable Bharti Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

  • कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण. 

शारीरिक पात्रता. 

पुरुष/महिला प्रवर्ग उंची (सेमी) छाती (सेमी)
पुरुष Gen, SC & OBC १७० ८०/५ 
ST १६२.५ ७६/५ 
महिला Gen, SC & OBC १५७ N/A
ST १५० N/A

पुरुषांसाठी SSC GD Constable रिक्त जागा. 

SSC GD Constable Bharti Vacancy 2024 (Male)
Forces SC ST OBC EWS UR Total
Border Security Force (BSF) १५२१  ९७८  २१४५  १५२३  ४०६०  १०२२७ 
Central Industrial Security Force (CISF) १७५३  ११३१  २५५९  १२५७  ४८५८  ११५५८ 
Central Reserve Police Force (CRPF) १३९०  ८९१  २०४४  ११०८  ३८६८  ९३०१ 
Sashastra Seema Bal (SSB) ३०४  १५८  ४२५  २२२  ७७५  १८८४ 
Indo-Tibetan Border Police (ITBP) ७४७  ६१६  १०५२  ५२१  २३९१  ५३२७ 
Rifleman (General Duty) in Assam Rifles (AR) २८४  ५२८  ४२७  ३८६  १३२३  २९४८ 
Secretariat Security Force (SSF) ३३  १६  ६०  २३  ९०  222
Total ६०३२  ४३१८  ८७१२  ५०४०  १७३६५  ४१४६७ 

महिलांसाठी SSC GD Constable रिक्त जागा.

SSC GD Constable Bharti Vacancy 2024 (Female)
Forces SC ST OBC EWS UR Total
Border Security Force (BSF) २७७  १७२  ३९३  २६७  ७४०  १८४९ 
Central Industrial Security Force (CISF) ३०८  १८४  ४५१  २२५  ९०६  २०७४ 
Central Reserve Police Force (CRPF) ११  ३  २२  १३  ६०  १०९ 
Sashastra Seema Bal (SSB) १६  १  ६  १९  ४२ 
Indo-Tibetan Border Police (ITBP) १३८  ११०  १९२  ६५  ४५५  ९६० 
Rifleman (General Duty) in Assam Rifles (AR) ३  ३  १५  २१  ४२ 
Secretariat Security Force (SSF) ११  ६  २०  ७  ३०  ७४ 
Total ७६४  ४७६  १०८७  ५९२  २२३१  ५१५०

वयाची अट.

  • १८ ते २३ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

अर्ज फी.

  • General/OBC: ₹१००/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

निवड प्रक्रिया.

  • Written examination (Computer Based)
  • Physical Efficiency Test (PET)
  • Physical Standard Test (PST)
  • Document Verification and Medical Test

नोकरी ठिकाण.

संपूर्ण भारत. 

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:  १० ऑक्टोबर २०२४ 
परीक्षा (CBT) तारीख: जानेवारी/फेब्रुवारी २०२५ 

SSC GD Constable Bharti Apply Online.

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज  येथे क्लिक करा  
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

काही महत्वाची सूचना:

  • उर्वरित सविस्तर माहिती ०५ सप्टेंबर २०२४ रोजी उपलब्ध होईल.

SSC GD Constable Bharti

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

Online bharti telegram channelजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates. २९ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? Threatening Protesters Undermines President Tinubu’s Legacy – Amnesty Int’l