Sports Authority of India Recruitment 2024 Apply Online.
नमस्कार मित्रांनो, भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत – यंग प्रोफेशनल्स (Young Professionals), ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आसून. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India Recruitment) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण ५० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाने ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०२४ आहे.
Sports Authority of India Recruitment 2024: The Sports Authority of India is recruiting Young Professionals, with a total of 50 vacancies available. The official advertisement is published on their website, inviting online applications from eligible candidates. Interested candidates should read the advertisement PDF carefully before applying. The last date to submit applications is 25th November 2024. |
मित्रांनो जर तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Sports Authority of India Recruitment 2024 Details.
जाहिरात क्र. | फा.सं. 01-04001(02)/113/2024-भर्ती प्रकोष्ठ/815 |
विभाग. | भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत. |
भरती श्रेणी. | क्रीडा क्षेत्रात नोकरी करण्याची सुवर्णसंधी. |
अधिकृत संकेत स्थळ. | https://sportsauthorityofindia.nic.in/sai/ |
अर्जाची पद्धत. | अर्ज ऑनलाईन द्वारे सादर करावयाचा आहे. |
शेवटची तारीख. | ३० नोव्हेंबर २०२४ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | यंग प्रोफेशनल्स(Young Professionals) | ५० |
एकूण जागा – ०५० |
शैक्षणिक पात्रता :- ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी/B.E/B.Tech/MBBS/LLB/CA/ICWA + ०१ वर्ष अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + क्रीडा व्यवस्थापनातील प्रमाणपत्र/डिप्लोमा कोर्स + ०२ वर्षे अनुभव (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी)
वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत १८ वर्ष ते ३२ वर्ष पूर्ण असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत असणार आहे.
अर्ज फी :-सदर भरतीसाठी कोणत्या प्रकारची अर्ज फी नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
ही महत्वाची अपडेट पहा : कृषी वैज्ञानिक मंडळ अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती सुरू! |
मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारास संस्थेने ठरवल्याप्रमाणे मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार :- पात्र उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध आहे.
अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३० नोव्हेंबर २०२४.
परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल.
Sports Authority of India Recruitment 2024 Notification pdf.
महत्त्वाच्या लिंक्स | |
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
काही महत्वाची सूचना.मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा.
टीप.
हे लक्षात ठेवा:
धन्यवाद ! Sports Authority of India Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :-भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती २०२४ द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
Sports Authority of India Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
Sports Authority of India Recruitment 2024 भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
|