SIDBI Recruitment 2024: भारतीय लघु उद्योग विकास बँकेत विविध नवीन जागांसाठी भरती ! येथे ऑनलाईन अर्ज करा

SIDBI Recruitment 2024 Apply Online. 

Small Industries Development Bank of India SIDBI Recruitment 2024

नमस्कार मित्रांनो, भारतीय लघु उद्योग विकास बँके अंतर्गत – असिस्टंट मॅनेजर ग्रेड A(General),असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (General),असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (Legal),असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (IT), ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आसून. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही भारतीय लघु उद्योग विकास बँके (SIDBI Recruitment) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण ७२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी भारतीय लघु उद्योग विकास बँके ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०२ डिसेंबर २०२४ आहे.

SIDBI Recruitment 2024: The Small Industries Development Bank of India (SIDBI) has announced recruitment for Assistant Manager positions in Grade A (General), Grade B (General, Legal, and IT) with a total of 72 vacancies. Eligible candidates are invited to apply online through the official SIDBI website. Interested applicants should carefully read the complete advertisement (PDF) before applying. The deadline for submitting applications is December 2, 2024.

मित्रांनो जर तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

SIDBI Recruitment 2024 Details. 

जाहिरात क्र.  07/Grade ‘A’ and ‘B’ / 2024-25
विभाग.  भारतीय लघु उद्योग विकास बँके अंतर्गत.
भरती श्रेणी.  बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची सुवर्णसंधी. 
अधिकृत संकेत स्थळ.  https://www.sidbi.in/en/
अर्जाची पद्धत.  अर्ज ऑनलाईन द्वारे सादर करावयाचा आहे.
शेवटची तारीख.  ०२ डिसेंबर २०२४

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
 असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (General)  ५० 
२  असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (General) १० 
असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (Legal) ०६ 
४  असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (IT) ०६ 
एकूण जागा – ७२ 

शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे :- 

पद क्र.१: (१) ६०% गुणांसह पदवी (Commerce/Economics/ Mathematics /Statistics/ Business Administration) [SC/ST/PWD: 55% गुण]/CS/CMA/ ICWA/CFA/CA/ MBA/ PGDM (२) ०२ वर्षे अनुभव

पद क्र.२: (१) ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: ५५% गुण] किंवा ५५% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी [SC/ST/PWD: ५५% गुण] (२) ०५ वर्षे अनुभव

पद क्र.३: (१) ५०% गुणांसह विधी पदवी [SC/ST/PWD: ४५% गुण] (ii) ०५ वर्षे अनुभव

पद क्र.४: (१) ६०% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Computer Science/ Computer Technology/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) किंवा MCA [SC/ST/PWD: ५५% गुण] (२) ०५ वर्षे अनुभव

सर्व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे ०८ नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत २१ वर्ष ते ३३ वर्ष पूर्ण असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत असणार आहे. 

अर्ज फी :- General/OBC/EWS: ₹ १,१००/- SC/ST/PWD: ₹ १७५/-

ही महत्वाची अपडेट पहा : कृषी वैज्ञानिक मंडळ अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती सुरू!

मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारास पदाच्या पात्रतेनुसार मासिक वेतन दिले जाईल. 

नोकरीचा प्रकार :- पात्र उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध आहे.

अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०२ डिसेंबर २०२४. 

परीक्षा :- १) परीक्षा (Phase I): २२ डिसेंबर २०२४ २) परीक्षा (Phase II): १९ जानेवारी २०२५

SIDBI Recruitment 2024 Notification pdf. 

महत्त्वाच्या लिंक्स
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

काही महत्वाची सूचना. 

मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा. 

  • भरतीची पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा, कारण लेखांमधील माहिती अपूर्ण असू शकते.
  • सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा.
  • खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
  • अर्ज करताना तुमची सर्व माहिती योग्य प्रकारे भरा, जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.
  • अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी, कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

टीप. 

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

धन्यवाद !

SIDBI Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :-

भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती २०२४ द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

  • या भरतीद्वारे एकूण ०७२ पदे भरण्यात येणार आहेत.

SIDBI Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

SIDBI Recruitment 2024 भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

  • या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ डिसेंबर २०२४ आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Leave a Comment

x