Oil India Limited Recruitment 2024 Apply Online.
नमस्कार मित्रांनो, ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत – Contractual Geologist (Petrology),Contractual Geologist (Economic),Contractual Geologist Sedimentology),Contractual Geologist (Micropaleontology), ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आसून. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही ऑईल इंडिया लिमिटेड (Oil India Limited Recruitment) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण ००४ रिक्त जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी ऑईल इंडिया लिमिटेड ने पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२४ आहे.
Oil India Limited Recruitment 2024: Oil India Limited is recruiting for 4 Contractual Geologist positions in Petrology, Economic Geology, Sedimentology, and Micropaleontology. The official advertisement has been published on the Oil India Limited website, and applications are invited via offline mode. Interested and eligible candidates should carefully read the advertisement PDF before applying. The application deadline is 21st November 2024. |
मित्रांनो जर तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
Oil India Limited Recruitment 2024 Details.
जाहिरात क्र. | HRAQ/CONT-EX-B/24-173 |
विभाग. | ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत. |
भरती श्रेणी. | केंद्र सरकार अंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी. |
अधिकृत संकेत स्थळ. | https://www.oil-india.com/ |
अर्जाची पद्धत. | अर्ज ऑनलाईन द्वारे सादर करावयाचा आहे. |
शेवटची तारीख. | २१ नोव्हेंबर २०२४ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | Contractual Geologist (Petrology) | ०१ |
२ | Contractual Geologist (Economic) | ०१ |
३ | Contractual Geologist Sedimentology) | ०१ |
४ | Contractual Geologist (Micropaleontology) | ०१ |
एकूण जागा – ००४ |
शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार जाहिरातमध्ये सविस्तर देण्यात आली आहे. (सर्व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
वयोमर्यादा :- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे २८ नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत २४ वर्ष ते ४५ वर्ष पूर्ण असावे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत असणार आहे.
अर्ज फी :- या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
ही महत्वाची अपडेट पहा : युको बँक अंतर्गत विविध अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू ! येथे ऑनलाईन अर्ज करा |
मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना ₹६०,०००/- ते ₹७०,०००/- एवढे मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार :- पात्र उमेदवारांना कंत्राटी पद्धत नोकरीची संधी उपलब्ध आहे.
निवड प्रक्रिया :- मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता :- ऑइल इंडिया लिमिटेड, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर एनर्जी स्टडीज, 5वा मजला, NRL सेंटर, 122A ख्रिश्चन बस्ती, जीएस रोड, गुवाहाटी, आसाम, भारत, पिन-७८१००५.
मुलाखतीचा दिनांक :- २१ नोव्हेंबर २०२४.
Oil India Limited Recruitment 2024 Notification PDF Link.
महत्त्वाच्या लिंक्स | |
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑफलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
काही महत्वाची सूचना.
मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा.
- सदर भरतीसाठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
- या भरतीची निवड प्रक्रिया थेट मुलाखतीवर आधारित असेल.
- मुलाखतीला जाताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक भरावा.
- उमेदवाराने मुलाखतीसाठी सर्व मूळ प्रमाणपत्रे सोबत ठेवावीत.
- अंतिम निवड ही वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
टीप.
- वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.
हे लक्षात ठेवा:
- सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.
धन्यवाद !
Oil India Limited Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :-
ऑईल इंडिया लिमिटेड भरती २०२४ द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
- या भरतीद्वारे एकूण ००४ पदे भरण्यात येणार आहेत.
Oil India Limited Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
Oil India Limited Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
- या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२४ आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.