Naval Ship Repair Yard Bharti 2024 Apply Online.
Naval Ship Repair Yard Bharti 2024: Naval Ship Repair Yard Karwar, Goa – Naval Ship Repair Yard Recruitment process is being conducted for the posts of Naval Ship Repair Yard, Karwar, Naval Aircraft Repair Yard, Goa. The official advertisement for this recruitment has been published on the official website of Naval Ship Repair Yard Department. A total of 210 vacancies will be filled in this recruitment. Naval Ship Repair Yard Department has invited applications from eligible candidates through online mode for these vacancies. All eligible and interested candidates read the below complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. Last date for submission of application is 05 November 2024.
Naval Ship Repair Yard Recruitment 2024.
नमस्कार मित्रांनो, नेव्हल शिप रिपेअर यार्ड कारवार,गोवा अंतर्गत – नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार,नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही नेव्हल शिप रिपेअर यार्ड विभागा च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण २१० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी नेव्हल शिप रिपेअर यार्ड विभागा ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०५ नोव्हेंबर २०२४ आहे.
Naval Ship Repair Yard Bharti 2024 Details.
जाहिरात क्र: | NSRY/2024/18 |
विभाग: |
नेव्हल शिप रिपेअर यार्ड नेव्हल बेस कारवार अंतर्गत. |
भरती श्रेणी: |
केंद्र सरकार अंतर्गत. (Naval Ship Repair Yard Bharti) |
अधिकृत संकेत स्थळ: | https://www.joinindiannavy.gov.in/ |
Application Mode (अर्जाची पद्धत) | ऑनलाईन |
शेवटची तारीख: | ०५ नोव्हेंबर २०२४. |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | अप्रेंटिस (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार) | १८० |
२ | अप्रेंटिस (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा) | ०३० |
Total (एकूण) २१० |
Naval Ship Repair Yard Bharti 2024 Educational Details.
शैक्षणिक पात्रता.
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | अप्रेंटिस (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार) | ०१) ५०% गुणांसह १० वी परिक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण. |
२ | अप्रेंटिस (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा) |
पदानुसार आयटीआय (ITI) ट्रेड.
पद क्र. | पदाचे नाव | पदानुसार आयटीआय (ITI) ट्रेड |
१ | लिपिक प्रशिक्षणार्थी (खाते) / Clerk Trainee (Account) | कारपेंटर,इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, ICTSM, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट, मेकॅनिक डिझेल, MMTM, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक Reff & AC, पेंटर, प्लंबर, शीट मेटल वर्कर, टेलर, वेल्डर (G & E) |
२ | लिपिक प्रशिक्षणार्थी (प्रशासन) / Clerk Trainee (Administration) | कारपेंटर, COPA, इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रिशियन एयरक्राफ्ट, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक रडार & रेडिओ एयरक्राफ्ट, फिटर, ICTSM, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मेकॅनिक इन्स्ट्रुमेंट एअरक्राफ्ट, मशिनिस्ट, प्लंबर / पाईप फिटर,पेंटर, शीट मेटल वर्कर, वेल्डर (G & E) |
वयोमर्यादा.
- सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय १४ वर्ष ते २१ वर्ष पर्यंत असावे.
- [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण.
- कारवार,गोवा.
Naval Ship Repair Yard Bharti 2024 Application Fees.
अर्ज फी.
- या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
मासिक वेतन श्रेणी.
- निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार.
- कंत्राटी पद्धतीने नोकरीची संधी उपलब्ध आहे.
महत्त्वाच्या तारखा.
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०५ नोव्हेंबर २०२४.
Naval Ship Repair Yard Bharti 2024 Notification PDF.
महत्त्वाच्या लिंक्स.
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
काही महत्वाची सूचना.
- सदर भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने वर दिलेल्या लिंकद्वारे करावयाचे आहेत.
- अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला आणि वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्त्वाची माहिती या ई-मेल आयडीद्वारे दिली जाईल, त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रियेच्या कालावधीत हा ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- परीक्षेचे प्रवेशपत्र आणि इतर सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने दिली जाईल.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांची संख्या बदलू शकते. पदांची संख्या वाढण्याची किंवा घटण्याची शक्यता आहे.
- अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानुसार अर्ज करावा, जेणेकरून कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही.
- अधिक माहिती मिळविण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- Naval Ship Repair Yard Bharti
टीप:
- वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.
हे लक्षात ठेवा:
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.