WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Nashik Mahanagarpalika Bharti 2024: १२वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना कॉम्पुटर ऑपरेटर, प्रयोगशाळा परिचर व इतर रिक्त पदासाठी भरती

Nashik Mahanagarpalika Bharti.

Nashik Mahanagarpalika recruitment

नमस्कार, मित्रांनो नाशिक महानगरपालिकाके (Nashik Mahanagarpalika Bharti/Nashik Municipal Corporation Recruitment) मार्फत – कॉम्पुटर ऑपरेटर (संगणक चालक), प्रयोगशाळा परिचर, स्टाफ नर्स,रक्तपेढी तंत्रज्ञ,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी नाशिक महानगरपालिकाके ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये एकूण १२७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी नाशिक महानगरपालिकाके ने पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.या भरतीसाठीचा फॉर्म हा केवळ ऑफलाईन पद्धतीने करावायचे असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०४ ऑक्टोबर २०२४ आहे.

Nashik Municipal Corporation Recruitment,Nashik Mahanagarpalika Bharti. 

Nashik Municipal Corporation Recruitment (Nashik Mahanagarpalika Bharti) process is being implemented for the posts of Computer Operator (Computer Driver), Laboratory Attendant, Staff Nurse, Blood Bank Technician. For this, Nashik Municipal Corporation has issued a notification for the recruitment of these posts. A total of 127 vacancies are to be filled in this recruitment. Nashik Municipal Corporation has invited applications from eligible candidates through offline mode for these vacancies. All eligible and interested candidates read the below complete advertisement (advertisement PDF) carefully before applying. The form for this recruitment is to be filled through offline mode only. And last date for submission of application is 04 October 2024.

Nashik Mahanagarpalika Bharti 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: NMC/01/10/2024
भरती प्रकार: महाराष्ट्र शासन अंतर्गत. 
विभाग:
ही भरती नाशिक महानगरपालिके मध्ये होत आहे.
अधिकृत संकेत स्थळ:  https://nmc.gov.in/
शेवटची तारीख:  ०४ ऑक्टोबर २०२४.

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१  अस्थिरोग तज्ञ  ०३ 
२  भुल तज्ञ  ०४ 
३  वैद्यकीय अधिकारी (M.B.B.S) १० 
४  वैद्यकीय अधिकारी (B.A.M.S) २० 
५  स्टाफ नर्स  ३० 
६  ए.एन.एम  २० 
७  मिश्रक ०६ 
८  रक्तपेठी तंत्रज्ञ  ०८ 
९  परिचर प्रयोगशाळा  ०६ 
१०  संगणक ऑपरेटर  २० 
Total (एकूण) १२७ 

Nashik Mahanagarpalika Bharti Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

  • पद क्र.०१ : MD/DNB/Diploma Ortho
  • पद क्र.०२ : MD/DNB/Diploma Anesthesia
  • पद क्र.०३ : MBBS
  • पद क्र.०४ : BAMS
  • पद क्र.०५ : B.SC Nursing / GNM
  • पद क्र.०६ : A.N.M
  • पद क्र.०७ : B Pharmacy / D Pharmacy
  • पद क्र.०८ : M.SC / B.SC Micro Biology
  • पद क्र.०९ : 12th Science Pass
  • पद क्र.१० : 12th Pass, MS-CIT, English Typing -40 Marathi Typing -30

वय मर्यादा. 

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे ३० सप्टेंबर २०२४ रोजी, २० वर्षे पूर्ण असावे आणि ६५ वर्षापेक्षा जास्त नसावे.. असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

  • SC/ST: ०५ वर्षे सूट. 
  • OBC: ०३ वर्षे सूट. 

नोकरी ठिकाण.

  • नाशिक.

अर्ज फी. 

  • या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचे अर्ज फी नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन.

पदाचे नाव मासिक वेतन
अस्थिरोग तज्ञ  १,१०,०००/- रुपये.
भुल तज्ञ  १,१०,०००/- रुपये.
वैद्यकीय अधिकारी (M.B.B.S) ७५,०००/- रुपये.
वैद्यकीय अधिकारी (B.A.M.S) ४०,०००/- रुपये.
स्टाफ नर्स  २०,०००/- रुपये.
ए.एन.एम  १८,०००/- रुपये.
मिश्रक १७,०००/- रुपये.
रक्तपेठी तंत्रज्ञ  १७,०००/- रुपये.
परिचर प्रयोगशाळा  १,१०,०००/- रुपये.
संगणक ऑपरेटर  १५,०००/- रुपये.

Nashik Mahanagarpalika Bharti Date.

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन  पद्धतीने. 
  • ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०४ ऑक्टोबर २०२४. 

अर्ज सादर करण्याचा पत्ता.

  • सार्वजनिक वैद्यकीय विभाग , ३रा मजला, राजीव गांधी भवन शरणपूर रोड, नाशिक. 

Nashik Mahanagarpalika Bharti 2024 Notification PDF. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑफलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

वरील नमूद केलेल्या पदांकरिता अर्ज करण्यासाठी विशेष सूचना.

  • अर्ज संपूर्ण भरुन त्या मधील आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत लावणे बंधनकारक राहिल. अर्ज दाखल करतांना मुळ प्रमाणपत्र सोबत ठेवावीत. मुळ प्रमाणपत्रांची खात्री करुनच अर्ज दाखल करता येईल अन्यथा दाखल करुन घेतला जाणार नाही. मुदतीत प्राप्त अर्जाची छाननी करुन पात्र उमेदवारांची यादी मनपाच्या नोटीस बोर्डवर तसेच मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. पात्र उमेदवारांना स्वंतंत्ररित्या कळविणेत येणार नाही.
  • सर्व पदांकरिता पात्रतेसाठी एकूण १०० गुण असतील व त्यांची विभागणी अंतिम वर्षीच्या गुण, संबधित विषयामध्येच अधिकची शैक्षणिक अर्हता, संबंधीत पदाशी निगडीत अनुभव या प्रमाणे असेल.Nashik Mahanagarpalika Bharti
  • शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • १ ते ३ चे पर्दाकरिता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी व नूतनीकरण आवश्यक आहे
  • ४ चे पदांकरिता महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडीयन मेडिसीनकडील नोंदणी व नूतनीकरण आवश्यक आहे.
  • ५ व ६ चे पदांकरिता महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडील नोंदणी व नूतनीकरण आवश्यक.
  • ७ चे पदांकरिता महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलकडील नोंदणी व नूतनीकरण आवश्यक.
  • सदरची पदे कंत्राटी स्वरुपाची असुन सदर पदांना नाशिक मनपा सेवेत कायम करुन घेणेचा व मुदतवाढीचा दावा मान्य केला जाणार नाही.
  • मनपा कायम पदांना मिळणारा लाभ या पदांकरिता लागू राहणार नाही.
  • ६ महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात कामाचे आदेश दिले जातील. तसेच त्यानंतर सदर उमेदवारांची आवश्यकता असल्यास सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने पुढील कामाचे आदेश दिले जातील.
  • उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवार यांना प्राधान्य देणेत येईल.
  • सदरील पदे ही निव्वळ मानधनावर भरावयाची आहेत.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 
जर तुम्हाला असेच नवनवीन सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.