Mumbai Metro Rail Recruitment 2024: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये नवीन विविध पदाची भरती! हे उमेदवार करा अर्ज

Mumbai Metro Rail Recruitment Apply Online. 

Mumbai-Metro-Rail-Corporation

MMRCL Mumbai Bharti – Mumbai Metro Rail Recruitment- (Mumbai Metro Rail Corporation Limited) has announced new recruitment for various positions, including Deputy General Manager (Operations), Deputy General Manager (Operations Safety), Assistant General Manager (Operations), Assistant General Manager (RS), Assistant General Manager (Safety), Assistant General Manager (HR), Assistant Manager (Operations), Assistant Manager (Operations / Labour Compliance), Deputy Engineer (Safety), and Junior Engineer-II (RS). A total of 11 vacancies have been announced. Eligible candidates are invited to apply online through the official website www.mmrcl.com. Applicants are advised to carefully read the detailed advertisement (जाहिरात PDF) before applying. The last date to submit applications is October 12, 2024.

Mumbai Metro Rail Recruitment 2024 Notification. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mumbai Metro Rail Recruitment 2024: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत – Deputy General Manager (Operations),Deputy General Manager (Operations Safety),Assistant General Manager (Operations),Assistant General Manager (RS),Assistant General Manager (Safety),Assistant General Manager (HR),Assistant Manager (Operations),Assistant Manager (Operations / Labour Compliance),Deputy Engineer (Safety),Jr. Engineer -II (RS) इत्यादि पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सदर भरती ची जाहिरात हि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे या भरतीमध्ये एकूण ०११ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ने पात्र उमेदवारांकडून  ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२४ आहे.

Mumbai Metro Rail Recruitment 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: MMRCL/ 2024 – 03
भरती विभाग: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड विभाग./Mumbai Metro Rail Recruitment/
नोकरी ठिकाण: मुंबई . 
Official Website (अधिकृत वेबसाईट) https://www.mmrcl.com/
Application Mode (अर्जाची पद्धत) ऑनलाईन. 
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) १२ ऑक्टोंबर २०२४ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१  Deputy General Manager (Operations) ०१ 
२  Deputy General Manager (Operations Safety) ०१ 
३  Assistant General Manager (Operations) ०१ 
४  Assistant General Manager (RS) ०२
५  Assistant General Manager (Safety) ०१ 
६  Assistant General Manager (HR) ०१ 
७  Assistant Manager (Operations) ०१ 
८  Assistant Manager (Operations / Labour Compliance) ०१ 
९  Deputy Engineer (Safety) ०१ 
१०  Jr. Engineer -II (RS) ०१ 
Total (एकूण) ०११

Mumbai Metro Rail Recruitment Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता.
Deputy General Manager (Operations)
  • Full time bachelor’s degree in Electrical/ Mechanical / Electronics / Electronic & Telecommunication Engineering or bachelor’s degree in PCM from Govt. recognized and reputed university
Deputy General Manager (Operations Safety)
  • Full time bachelor’s degree in Electrical/ Mechanical / Electronics / Electronic & Telecommunication Engineering or bachelor’s degree in PCM from Govt. recognized and reputed university
Assistant General Manager (Operations)
  • Full time bachelor’s degree in mechanical/ electrical/ Electronics / Electronics and Telecommunication Engineering.
Assistant General Manager (RS)
  • Full time Degree / Diploma in Mechanical/ Electrical/ Electronics / Electrical & Electronics / Electronics & Telecommunication Engineering from a recognized and reputed university
Assistant General Manager (Safety)
  • Full time bachelor’s degree in Civil / Electrical / Mechanical degree from recognized and reputed university &
  • Post Graduate Diploma in Industrial Safety from Central Labour Institute (CLI) or Regional Labour Institute (RLI)
Assistant General Manager (HR)
  • Full time Post graduation in master’s in human resource management/ PMIR/ HRM and Graduation in any discipline from Govt. recognized and reputed university.
Assistant Manager (Operations)
  • Full time B.E./ B. Tech in Mechanical /Electrical / Electronics & Telecommunication / Instrumentation Engineering or Bachelor’s degree in PCM from Govt. recognized and reputed university.
Assistant Manager (Operations / Labour Compliance)
  • Full time B.E./ B. Tech in Mechanical /Electrical / Electronics & Telecommunication / Instrumentation Engineering or equivalent from Govt. recognized and reputed university
Deputy Engineer (Safety)
  • Full time bachelor’s degree in civil / electrical / mechanical degree from recognized and reputed university &
  • Post Graduate Diploma in Industrial Safety from Central Labour Institute (CLI) or Regional Labour Institute (RLI)
Jr. Engineer -II (RS)
  • Full Time Degree/ Diploma in Mechanical/ Electrical / Electrical & Electronics / Electronics & Telecommunication Engineering from Recognized Institute / University / College.

वय मर्यादा. 

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे ३० सप्टेंबर २०२४ रोजी,पर्यंत १८ ते ३० वर्षे असावे. 

  • पद क्र.१ ते ६ : १८ ते ३० वर्षे. 
  • पद क्र.७ ते १० : १८ ते २७ वर्षे. 

नोकरी ठिकाण.

  • मुंबई. 

अर्ज फी. 

  • या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचे अर्ज फी नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. 

वेतन. 

  • या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला ३५,२८०/- ते २,२०,०००/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Mumbai Metro Rail Recruitment 2024 Last Date. 

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन  पद्धतीने. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १२ ऑक्टोबर २०२४. 
  • परीक्षा: उमेदवारांच्या अर्जाची छाननी झाल्यानंतर त्यांना परीक्षा आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल.मोबाईल मेसेज किंवा ई-मेल द्वारे कळवले जाईल. 

Mumbai Metro Rail Recruitment 2024 Notification PDF. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

अर्ज करणाऱ्या उमेदवारास काही महत्वाची सूचना. 

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.Mumbai Metro Rail Recruitment. 
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
  • Mumbai Metro Rail Recruitment. 

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 
जर तुम्हाला असेच नवनवीन सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

x