Mazagon Dock Bharti Notification.
Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL),Mazagon Dock Bharti 2024, Mazagon Dock Recruitment 2024, Mazagon Dock Vacancy 2024, and Mazagon Dock 2024. Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL),Mumbai has the following new vacancies and the official website is www.mazagondock.in. This page includes information about the for more details Keep Visiting onlinebharti.com For The Latest Recruitment.
Mazagon Dock Recruitment 2024.
Mazagon Dock Bharti 2024: मित्रांनो, जर तुम्ही चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड अंतर्गत १७६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेत १२वी पास, आयटीआय (ITI) पास किंवा अभियंता शाखेतून पदवी घेतलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येईल.या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत.
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर २०२४ आहे.
Mazagon Dock Bharti 2024 Details Given Below.
जाहिरात क्र: | MDL/HR-TA-CC-MP/98/2024 |
भरती विभाग: | माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड |
नोकरी ठिकाण: | मुंबई . |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://mazagondock.in/ |
Application Mode (अर्जाची पद्धत) | ऑनलाईन. |
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) | १६ ऑक्टोंबर २०२४ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्रमांक | ट्रेड | जागा |
Skilled-I (ID-V) | ||
१ | AC रेफ.मेकॅनिक / AC. Ref. Mechanic | ०२ |
२ | चिपर ग्राइंडर / Chipper Grinder | १५ |
३ | कॉम्प्रेसर अटेंडंट / Compressor Attendant | ०४ |
४ | डिझेल कम मोटर मेकॅनिक / Diesel Cum Motor Mechanic | ०५ |
५ | ड्रायव्हर / Driver | ०३ |
६ | इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर / Electric Crane Operator | ०३ |
७ | इलेक्ट्रिशियन / Electrician | ०५ |
८ | इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / Electronic Mechanic | ०४ |
९ | फिटर / Fitter | १८ |
१० | हिंदी ट्रांसलेटर / Hindi Translator | ०१ |
११ | ज्युनियर ड्राफ्ट्समन (Mechanical) / Jr. Draughtsman (Mechanical) | ०४ |
१२ | ज्युनियर QC इंस्पेक्टर (Mechanical) / Jr. Q C Inspector (Mechanical) | १२ |
१३ | ज्युनियर QC इंस्पेक्टर (Electrical) / Jr. Q C Inspector (Electrical) | ०७ |
१४ | ज्युनियर प्लानर एस्टीमेटर (Civil) / Jr.Planner Estimator(Civil) | ०१ |
१५ | मिलराइट मेकॅनिक / Millwright Mechanic | ०५ |
१६ | पेंटर / Painter | ०१ |
१७ | पाइप फिटर / Pipe Fitter | १० |
१८ | रिगर / Rigger | १० |
१९ | स्टोअर कीपर / Store Keeper | ०६ |
२० | स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर / Structural Fabricator | ०२ |
Semi-Skilled-I (ID-II) | ||
२१ | फायर फायटर / Fire Fighter | २६ |
२२ | सेल मेकर / Sail maker | ०३ |
२३ | सुरक्षा शिपाई (Security Sepoy) / Security Sepoy | ०४ |
२४ | यूटिलिटी हैंड (Semi-Skilled) / Utility Hand (Semi-Skilled) | १४ |
Special Grade (ID-IX) | ||
२५ | मास्टर 1st क्लास / Master 1st Class | ०१ |
Total (एकूण) १७६ |
Mazagon Dock Bharti Educational Details.
शैक्षणिक पात्रता.
- मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक उत्तीर्ण प्लस कोर्स पूर्ण केलेला कायदा शिकाऊ उमेदवार.
- मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक उत्तीर्ण तसेच NCVT/ SCVT द्वारे मान्यताप्राप्त ITI असणे आवश्यक आहे.
- कृपया सविस्तर माहितीसाठी खालील जाहिरात डाउनलोड करा .
वय मर्यादा.
- ०१ सप्टेंबर २०२४ रोजी, १८ ते ३८ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] (मास्टर 1st क्लास पदाकरिता कमाल वयोमर्यादा ४८ वर्षे असेल.)
नोकरी ठिकाण.
- मुंबई (महाराष्ट्र).
Mazagon Dock Bharti 2024 Apply Online Last Date.
अर्ज फी.
- General/OBC/SEBC/EWS/AFC: ३५४/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]
महत्त्वाच्या तारखा.
- MDL ऑनलाइन अर्जाची सुरुवात: ११ सप्टेंबर २०२४.
- MDL ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख. ०१ ऑक्टोबर २०२४.
- MDL वेबसाइटवर पात्र उमेदवारांची यादी प्रदर्शित. १४ ऑक्टोबर २०२४.
- अपात्रतेबाबत प्रतिनिधित्व करण्याची शेवटची तारीख. २० ऑक्टोबर २०२४.
- ऑनलाइन परीक्षेची घोषणा. ३१ ऑक्टोबर२०२४.
How to Apply For Mazagon Dock Bharti 2024.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे.
The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the Mazagon Dock Bharti 2024.
- Step 1: माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड (Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL)) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
- Step 3: माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड चा (Mazagon Dock Bharti) रजिस्टर फॉर्म भरा.
- Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
- Step 5: माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड च्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
- Step 6: पुढे फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
- Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
- Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.
Mazagon Dock Bharti 2024 Notification PDF.
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇ | |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
🆕इतर महत्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
टीप:
- वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.
हे लक्षात ठेवा:
- सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या.