०५ सप्टेंबर आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?
Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.
Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (General knowledge questions in marathi with answers) आपल्याला या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे.
१. वर्धा – वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार… दिशेस आहे.
उत्तरः दक्षिण
२. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात …….मृदा विकर्सित झाली आहे.
उत्तरः काळी
३. पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला…… म्हणतात.
उत्तरः अन्नामलाई
४. पश्चिम घाटात…….हे सर्वांधिक उंचीचे शिखर आहे.
उत्तरः अण्णाईमुडी
५. कोणती गाईची जात नाही?
उत्तरः मुहा
६. संत जनाबाई ह्यांची समाधी……. येथे आहे.
उत्तरः गंगाखेड
७. जालना जिल्ह्यातील सर्वाधिक कृषी जलसिंचन कोणत्या धरणापासून होते ?
उत्तरः जायकवाडी
८. कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही ?
उत्तरः मुळा
९. बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः भंडारा
१०. सुप्रसिध्द ‘अड्याळ घोडा यात्रा’ कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येते?
उत्तरः भंडारा
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, Gk Questions In arathi.
Maharashtra General Knowledge Questions
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi.
११. ‘शिवाजी सागर’ जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात ?
उत्तरः कोयना
१२. महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता ?
उत्तरः सिंधुदुर्ग
१३. सह्याद्रीची निर्मितीचे कारण …
उत्तरः प्रस्तरभंग
१४. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकांपासून बनलेले आहे?
उत्तरः बेसाल्ट
१५. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती?
उत्तरः तापी
१६. सातपुडा पर्वतरांगांमुळे आली आहेत….. व …..नद्यांची खोरी वेगळी झाला आहे.
उत्तरः नर्मदा-तापी
१७. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील……..या ठिकाणी
उत्तरः महाबळेश्वर
१८. ‘कळसूबाई’ हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः अहमदनगर
१९. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?
उत्तरः शेकरू खार
२०. ‘गेट वे ऑफ इंडिया’ ही वास्तू कोठे आहे?
उत्तरः मुंबई
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra general knowledge questions in marathi with answers, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
२१. हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे.
उत्तरः कोराडी
२२. पावन खिंड कोठे आहे?
उत्तरः विशालगड
२३. सांगली शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे ?
उत्तरः कृष्णा
२४. महाराष्ट्र राज्यातील पहिले स्मार्ट व्हिलेज कोणते?
उत्तरः हरिसाल
२५. पठाण लोकांचे वाशिम जिल्ह्यातील पवित्र स्थान कोणते ?
उत्तरः तहऱ्हाळ
२६. वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प कोणता ?
उत्तरः अडाण
२७. चासकमान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः पुणे
२८. कोणता ऊर्जेचा अक्षय स्त्रोत नाही ?
उत्तरः दगडी कोळसा
२९. कर्नाटकातील कोणत्या ठिकाणी देशातील उपग्रह नियंत्रण केंद्र विकसित करण्यात आले आहे?
उत्तरः हसन (कर्नाटक)
३०. महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून……. नदी वाहते.
उत्तरः नर्मदा
general knowledge questions in marathi with answers, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
भारत जनरल नॉलेज मराठी Maharashtra General Knowledge Questions.
३१. लोणार अभयारण्य महाराष्ट्रातील या जिल्ह्यात आहे?
उत्तरः बुलढाणा
३२. नटसम्राट या नाटकाचे लेखक
उत्तरः वि.वा. शिरवाडकर
३३. वेरूळ येथील कैलास मंदीर…. या राष्ट्रकूट राजाने बांधले.
उत्तरः कृष्ण प्रथम
३४. जल व भूमी व्यवस्थापन संस्था कोठे आहे?
उत्तरः औरंगाबाद
३५. ……..हे सातपुड्यातील सर्वात उंच शिखर आहे.
उत्तरः धूपगड
३६. दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती ?
उत्तरः रेगूर मृदा
३७. कवी कालीदास संस्कृत विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तरः नागपूर
३८. बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः वर्धा
३९. सत्कोसिया ही घळई कोणत्या नदीच्या पात्रात निर्माण झाली आहे?
उत्तरः महानदी
४०. महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाची स्थापना कधी झाली?
उत्तरः १९७२
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK Questions in Hindi, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
४१. गोदावरी नदीचे खोरे…….डोंगर रांगांमुळे वेगळे झाले आहेत.
उत्तरः सातमाळा व हरिश्चंद्र
४२. नारळाच्या झाडाला काय म्हणतात ?
उत्तरः माड
४३. महाराष्ट्रातील पहिली सहकारी सुत गिरणी १९६० साली येथे स्थापन करण्यात आली.
उत्तरः इचलकरंजी
४४. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कुठले अभयारण्य ओळखले जाते?
उत्तरः नांदूर मधमेश्वर
४५. माणगंगा ही नदी …… नदीची उपनदी आहे.
उत्तरः भीमा
४६. लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे?
उत्तरः बेसाल्ट
४७. विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना ‘जिजामाता सहकारी साखर कारखाना’ कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तरः दुसरबीड
४८. महाराष्ट्र समुद्रकिनारा कोणत्या प्रकारचा आहे?
उत्तरः रिया
४९. ‘मुंबई हाय’ हे नाव कोणत्या उत्पादनांसाठी निगडीत आहे ?
उत्तरः पेट्रोलियम
५०. ‘देशातील पहिले मातीचे धरण’ म्हणून गणले गेलेले गंगापूर धरण राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः नाशिक
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
तुम्हाला शुभेच्छा !
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥