०३ सप्टेंबर आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

०३ सप्टेंबर आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (General knowledge questions in marathi with answers) आपल्याला या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे. 

१) ………ही आदिवासी जमात मेळघाट डोंगररांगामध्ये बहुसंख्येने राहते.
उत्तरः कोरकू

२) महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग?
उत्तरः मराठवाडा

३) महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता ?
उत्तरः पालघर

४) मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनांशी निगडीत आहे?
उत्तरः पेट्रोलियम

५) कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीचा महामार्ग ठरतो ?
उत्तरः राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब

६) बेसॉल्ट या अग्निजन्य खडकांपासून निर्माण झालेल्या महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशातील …. या काळ्या कसदार जमिनीतून कापसाचे व उसाचे चांगले पीक मिळते.
उत्तरः रेगूर

७) महाराष्ट्राच्या बहुतेक भागात ….. प्रवाहप्रणाली आढळते.
उत्तरः वृक्षाकार

८) जालना जिल्ह्यात एकूण ….. तालुके आहेत.
उत्तरः ८

९) ब्रह्मदेशाच्या थिबा राज्याचा राजवाडा महाराष्ट्रात कोठे आहे?
उत्तरः रत्नागिरी

१०) भंडारदरा गावाजवळ बांधण्यात आलेला विल्सन बंधारा किंवा भंडारदरा धरण ….. या दोन टेकड्यांदरम्यान पसरलेले आहे.
उत्तरः कळसुबाई व बालेश्वर

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, Gk Questions In arathi.

Maharashtra General Knowledge Questions

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi.

११) पुनरोपन पध्दती……..पिकाच्या लागवडीकरिता वापरली जाते.
उत्तरः भात

१२) महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो?
उत्तरः नाशिक

१३) नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
उत्तरः गोंदिया

१४) महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे?
उत्तरः बेसॉल्ट

१५) जनगणना २०११ नुसार महाराष्ट्र हे देशात लोकसंख्येच्या बाबतीत कितवे क्रमांकाचे राज्य ठरले ?
उत्तरः दुसरे

१६) उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?
उत्तरः भीमा

१७) आशियातील सर्वात जास्त क्षमतेचे पवन ऊर्जा निर्मित केंद्र कोणते ?
उत्तरः बुलढाणा

१८) माळशेज घाट हा कोणत्या महामार्गावर आहे?
उत्तरः नगर-कल्याण

१९) कोणते ठिकाण गोदावरी नदीच्या काठावर वसलेले नाही?
उत्तरः नेवासा

२०) महाराष्ट्र राज्यामध्ये सन २०१४ मध्ये तयार करण्यात आलेल्या ३६ व्या जिल्ह्याचे नाव काय ?
उत्तरः पालघर

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra general knowledge questions in marathi with answers, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

२१) कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे?
उत्तरः पंचगंगा

२२) नाशिक जिल्ह्यातील प्रसिध्द किल्ला कोणता ?
उत्तरः साल्हेर

२३) महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे?
उत्तरः बेसाल्ट

२४) महाराष्ट्रातील कोणता ‘जिल्हा पर्यटन’ जिल्हा म्हणून सर्वप्रथम घोषित करण्यात आला होता ?
उत्तरः सिंधुदुर्ग

२५) ‘इंडिया गेट’ कोणत्या शहरामध्ये आहे?
उत्तरः दिल्ली

२६) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती ?
उत्तरः गोदावरी

२७) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?
उत्तरः कळसुबाई

२८) कोणते थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात नाही?
उत्तरः सातपुडा

२९) साल्हेर – मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः नाशिक

३०) ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः चंद्रपूर

general knowledge questions in marathi with answers, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Maharashtra General Knowledge Questions. 

३१) तलांवाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात ?
उत्तरः गोंदिया

३२) महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो ?
उत्तरः कोकण

३३) महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे?
उत्तरः लावणी

३४) ‘भगवा’ ही कोणत्या पिकाची बहुचर्चित जात आहे?
उत्तरः डाळींद

३५) कोणत्या पिकाच्या बाबतीत भारतात हरितक्रांती यशस्वी झाली असे म्हणता येईल ?
उत्तरः गहू व भात

३६) दारूगोळा बनविण्याचे कारखाने कोठे आहेत?
उत्तरः खड़की

३७) कोणत्या धरणाच्या पाण्याचा पुरवठा पुणे शहर व परिसरास होत नाही ?
उत्तरः गंगापूर

३८) ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेओरॉलॉजी’ ही केंद्रीय संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे?
उत्तरः पुणे

३९) जांभा मृदा प्रामुख्याने……..व….. या जिल्ह्यात आढळते.
उत्तरः रत्नागिरी व सिंधुदुर्ग

४०) भारताच्या सर्वात लहान राज्याची सीमा कोणत्या राज्याच्या सीमेशी संलग्न नाही ?
उत्तरः तेलंगणा

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK Questions in Hindi, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

४१) महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी प्रणाली सांगा?
उत्तरः वर्धा, वैनगंगा

४२) मेळघाट, पयनघाट हे दोन स्वाभाविक विभाग कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तरः अमरावती

४३) पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय ?
उत्तरः नाथ सागर

४४) प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्हयात आहे?
उत्तरः सातारा

४५) महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत ?
उत्तरः ६

४६) ‘तोरणमाळ’ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे?
उत्तरः नंदूरबार

४७) ‘जैतापूर अणुविद्युत प्रकल्प’ कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे?
उत्तरः रत्नागिरी

४८) तानसा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः ठाणे

४९) सन २०११ च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या सुमारे………होती.
उत्तरः १२१ कोटी

५०) सिंधुदुर्ग किल्ला बांधला गेला.
उत्तरः सन १६६४

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In marathi With Answers, GK questions in Marathi,जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi.

५१) कोणत्या जिल्ह्याची सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागत नाही ?
उत्तरः रायगड

५२) ‘रेडी’ हे बंदर कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तरः वेंगुलां

५३) सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोठे नगरपरिषद नाही ?
उत्तरः देवगड

५४) तिलारी धरण’ सिंधुदुर्गच्या कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तरः दोडामार्ग

५५) कोणती रेल्वे मुंबई-गोवा मार्गावरून धावत नाही ?
उत्तरः महाराष्ट्र एक्सप्रेस

५६) कोणती गंगा नदीची उपनदी नाही?
उत्तरः इंद्रावती

५७) मुंबई – गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक काय आहे?
उत्तरः NH 66

५८) कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे?
उत्तरः पंचगंगा

५९) उत्तर व पूर्व दिशांमध्ये कोणती दिशा आहे?
उत्तरः ईशान्य

६०) डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते?
उत्तरः पुणे-मुंबई

General knowledge questions in marathi with answers, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Maharashtra General Knowledge Questions. 

६१) महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे?
उत्तरः नाशिक

६२) …… हे गौण वनोपज नाही.
उत्तरः टीकवूड

६३) लेखामेंढा Forest Rights Act हे अन्वये सामुदायिक वन हक्क मिळवणारे देशातील पहिले गाव………..तालुक्यात आहे.
उत्तरः धानोरा

६४) गोदावरी व इंद्रावतीचा संगम ….. येथे आहे.
उत्तरः सोमनुर

६५) वेडगाव घाट ….. या दोन तालुक्यांना जोडतो.
उत्तरः कुरखेडा कुरची

६६) गडचिरोली जिल्ह्यातील ….. तालुक्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे.
उत्तरः चामोशी

६७) गडचिरोली जिल्ह्यात……… येथे पेपरमील आहे.
उत्तरः आष्टी

६८) आदिवासी जीवनामध्ये आंबील हे … आहे.
उत्तरः पेय

६९) गडचिरोली जिल्ह्याचे नागरिकरणाचे प्रमाण …..% आहे.
उत्तरः १९%

७०) ‘धोलकाल’ गणेशाची पर्वतावरील मूर्ती कोणत्या राज्यात आहे?
उत्तरः छत्तीसगड

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे: Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

Maharashtra General Knowledge Questions

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channelजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

x