WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

२७ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

२७ ऑगस्ट आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (General knowledge questions in marathi with answers) आपल्याला या या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे. 

१) महाराष्ट्र सरकारने हा दिवस आजी-आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे?
उत्तरः १० सप्टेंबर

२) कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला नाही?
उत्तरः मराठी

३) ‘कोसला’ या प्रसिद्ध कादंबीचे लेखक कोण?
उत्तरः भालचंद्र नेमाडे

४) भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या शहरांना जोडणार आहे?
उत्तरः मुंबई-अहमदाबाद

५) कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही?
उत्तरः रतन टाटा

६) ‘मराठी भाषा गौरव दिन’ कोणत्या साहित्यिकाच्या स्मृती दिनी साजरा केला जातो.
उत्तरः कुसुमाग्रज

७) समृध्दी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही ?
उत्तरः चंद्रपूर

८) भारताचे सध्या …. राज्ये व …. केंद्रशासित प्रदेश आहेत.
उत्तरः २८ व ८

९) NITI आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या MITRA चे पहिले अध्यक्ष कोण आहेत ?
उत्तरः एकनाथ शिंदे

१०) कोणत्या लघु माहितीपटास ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे ?
उत्तरः द एलिफंट व्हीस्परर

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, Gk Questions In arathi.

Maharashtra General Knowledge Questions

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi.

११) कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे?
उत्तरः मध्य प्रदेश

१२) कोण सध्याचे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आहेत?
उत्तरः राहुल नार्वेकर

१३) त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती आहे?
उत्तरःआगरतळा

१४) WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे?
उत्तरः आरोग्य

१५) जागतिक महिला दिन केव्हा साजरा करतात?
उत्तरः 8 मार्च

१६) निती (NITI) आयोगाचे दीर्घ रूप काय आहे?
उत्तरः National Institution for Transforming India.

१७) जागतिक पर्यावरण दिन कोणता आहे ?
उत्तरः ५ जून

१८) मंगळावर यशस्वीरित्या पोहचलेले पहिले अवकाशयान कोणते ?
उत्तरः Columbus-2

१९) भारतीय रूपयाचे चलन चिन्ह (Currency Symbol) र हे कोणी डिझाईन केले आहे ?
उत्तरः उदय कुमार

२०) भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर (Pink City) म्हणून ओळखले जाते ?
उत्तरः जयपूर

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra general knowledge questions in marathi with answers, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

२१) भारतरत्न सन्मान प्राप्त होताना पहिले बिगर भारतीय नागरिक कोण आहेत?
उत्तरः खान अब्दुल गफार खान

२२) आगामी Olympic स्पर्धा कधी व कोणत्या शहरात घेण्यात येणार आहे ?
उत्तरः २०२४, पॅरिस

२३) भारतात राष्ट्रीय बालिका दिवस (National Girls Child Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तरः २४ जानेवारी

२४) कथकली नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे?
उत्तरः केरळ

२५) कोण महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री होते?
उत्तरः वसंतराव नाईक

२६) कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार दिला जातो?
उत्तरः विज्ञान

२७) भारत स्टेज (BS) मानदंड कोणाशी संबंधित आहेत ?
उत्तरः वायू प्रदूषण

२८) भारतात सध्या नवीन चालू केलेल्या रेल्वेचे नाव काय आहे?
उत्तरः वंदे भारत एक्सप्रेस

२९) कोविड १९ ला लस निर्माण करणारी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
उत्तरः पुणे

३०) या वर्षाचे G-20 गटाचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे?
उत्तरः भारत

General knowledge questions in marathi with answers, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Maharashtra General Knowledge Questions. 

३१) केंद्रीय यंत्रणा ED चे पूर्ण नाव काय?
उत्तरः Enforcement Directorate

३२) भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?
उत्तरः सरदार वल्लभभाई पटेल

३३) २०२४ साली ऑलम्पिक (Olympic) स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे?
उत्तरः पॅरिस (फ्रान्स)

३४) मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे ?
उत्तरः झारखंड

३५) जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी असतो ?
उत्तरः ८ मार्च

३६) वर्गिस कुरियन हे नाव कशाशी संबंधित आहे?
उत्तरः धवलक्रांती

३७) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत ?
उत्तरः श्री. देवेंद्र फडणवीस

३८) केंद्र सरकारने २३ जानेवारी हा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ काय म्हणून घोषित केला आहे?
उत्तरः पराक्रम दिवस

३९) कोणते शहर ‘युक्रेन’ या देशाची राजधानी आहे?
उत्तरः किव्ह

४०) महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता आहे ?
उत्तरः हरियाल

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In marathi With Answers, GK questions in Marathi,जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi. 

४१) ‘मॅकमोहन’ ही रेषा कोणत्या दोन देशादरम्यान आहे?
उत्तरः भारत-चीन

४२) कोणते राज्य ‘Seven Sister’s’ चा भाग नाही आहे?
उत्तरः सिक्किम

४३) Twitter चे संस्थापक कोण आहेत ?
उत्तरः एलन मस्क

४४) WTO चे फुल फॉर्म काय आहे?
उत्तरः World Trade Organisation

४५) ‘जय जवान, जय किसान’ या महान घोषणेचे जनक कोण आहे?
उत्तरः लालबहादूर शास्त्री

४६) पहिली महिला आयपीएल क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली
उत्तरः मुंबई इंडियन्स

४७) ‘अग्निपंख’ (विंग्ज ऑफ फायर) हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
उत्तरः डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

४८) मोबाईलवर प्राप्त होणाऱ्या OTP चा Full Form काय आहे?
उत्तरः One Time Password

४९) जसे You Tube ते Google हे तसे Instagram कोणाचे ?
उत्तरः Meta

५०) वन रँक वन पेन्शन योजना कोणाकरिता आहे?
उत्तरः माजी सैनिक

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK questions with answers in marathi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

५१) INTERPOL काय आहे?
उत्तरः विविध देशांच्या पोलीस यंत्रणेमध्ये समन्वय साधणारी संघटना

५२) २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून कोणत्या भारतीय शास्त्रज्ञांच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो?
उत्तरः सी. व्ही. रमन

५३) समृध्दी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही?
उत्तरः अकोला

५४) उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतरण करून कोणते नवीन नाव देण्यात आले ?
उत्तरः धाराशिव

५५) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी शासनाने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. सध्याभारतामध्ये भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे.
उत्तरः ६

५६) पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?
उत्तरः नरेंद्र मोदी

५७) देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे?
उत्तरः केरळ

५८) भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या?
उत्तरः उत्तर प्रदेश

५९) भारताचे जलपुरूष या नावाने ओळखले जाणारे…. यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली.
उत्तरः डॉ. राजेंद्र सिंह

६०) कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठ ….. या शहरात स्थित आहे.
उत्तरः रामटेक

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,general knowledge questions in marathi with answers,महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी , जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi
 

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channelजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates. २९ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? Threatening Protesters Undermines President Tinubu’s Legacy – Amnesty Int’l