WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

२६ जून आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

२६ जून आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi:स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.

१) महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोठे आहे?
उत्तरः पितळखोरा

२) जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सुरजकुंड मेळावा २०२० कोणत्या राज्यात सुरू झाला आहे?
उत्तरः हरियाणा

३) भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ कोठे उभारण्यात आले आहे?
उत्तरः अमेरिका

४) भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे?
उत्तरः तेलंगणा

५) राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे?
उत्तरः भोगावती

६) कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो?
उत्तरः २५ नोव्हेंबर

७) भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती?
उत्तरः ५४५

८) म्हैसमाळ हे थंड हवेची ठिकाण कोठे आहे?
उत्तरः औरंगाबाद

९) जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
उत्तरः रामनाथ कोविद

१०) महाराष्ट्रातील……….हा ज्वालामुखीय अग्नीजन्य खडकाचा प्रकार होय.
उत्तरः बेसॉल्ट

Maharashtra General Knowledge Questions in Marathi-महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी pdf.

११) भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा ?
उत्तरः संत एकनाथ

१२) राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
उत्तरः महाराष्ट्र

१३) कोणती लस कोरोनासाठी आहे?
उत्तरः कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, फायझर

१४) भारतातील दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणते ?
उत्तरः सिकंदराबाद

१५) अॅनॉटॉमी म्हणजे काय ?
उत्तरः सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास

१६) ‘विश्वप्रसिध्द साई मंदीर’ शिर्डी कोणत्या तालुक्यामध्ये आहे?
उत्तरः राहता

१७) विश्वप्रसिध्द शनीशिंगणापूर मंदीर कोणत्या तालुक्यामध्ये आहे?
उत्तरः नेवासे

१८) नाथसंप्रदायातील कानिफनाथांची मढी येथील समाधी कोणत्या तालुक्यामध्ये आहे ?
उत्तरः पाथर्डी

१९) अहमदनगर जिल्हा कोणत्या परिक्षेत्रामध्ये आहे ?
उत्तरः नाशिक

२०) जिल्ह्याच्या कोणत्या शहरामध्ये विमानतळ आहे ?
उत्तरः शिर्डी

Maharashtra General Knowledge Questions in Marathi-महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी pdf.

२१) माळढोक काय आहे?
उत्तरः पक्षी

२२) राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे गावं कोणते आहे?
उत्तरः चोंडी

२३) सूरजागड लोहखाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः गडचिरोली

२४) महाराष्ट्राच्या या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत ?
उत्तरः कोकण

२५) महाराष्ट्राच्या पर्जन्यावर कोणत्या घटकाचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो ?
उत्तरः प्राकृतिक रचना

२६) या जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकविणारा जिल्हा म्हणून ओळखतात ?
उत्तरः ठाणे

२७) संत गाडगे महाराज व संत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी या जिल्ह्यातील आहे?
उत्तरः अमरावती

२८) झूम हा कशाचा प्रकार आहे?
उत्तरः शेतीचा

२९) नागपूर हे या लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे?
उत्तरः मुंबई-कोलकाता

३०) नर्मदा नदीचा उगम कोठे आहे?
उत्तरः अमरकंटक

Maharashtra General Knowledge Questions in Marathi-महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी pdf.

३१) उल्कापाताच्या जमिनीवर आपटण्यामुळे प्रचंड खड्डे निर्माण होतात, महाराष्ट्रातील………हे सरोवर त्याचे उत्तम उदाहरण आहे.
उत्तरः लोणार

३२) चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय ?
उत्तरः वसंतसागर

३३) महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत ?
उत्तरः दरकेसा टेकड्या

३४) महाराष्ट्रात १ मे १९६० रोजी किती जिल्हे होते ?
उत्तरः २६

३५) महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता ?
उत्तरः औरंगाबाद विभाग

३६) नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात ?
उत्तरः तपकिरी

३७) महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते ?
उत्तरः इचलकरंजी

३८) महाराष्ट्रात ….. प्रशासकीय विभाग आहेत.
उत्तरः ६

३९) महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
उत्तरः नागपूर

४०) राधानगरी धरण नदीवर बांधण्यात आले आहे.
उत्तरः भोगावती नदी

Maharashtra General Knowledge Questions in Marathi-महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी pdf.

४१) काझीरांगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
उत्तरः आसाम

४२) जिवरेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः जालना

४३) नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे ?
उत्तरः कोहिमा

४४) दक्षिण पूर्व मध्ये रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तरः बिलासपूर

४५) वुलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?
उत्तरः जम्मू-काश्मीर

४६) कोणते शहर दोन राज्यांची व एका केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे?
उत्तरः चंदीगड

४७) नागपूर मेट्रोसाठी रेल्वे कोचेसचे (डबे) कोणत्या देशाच्या सहयोगाने उत्पादन केले जात आहे?
उत्तरः चीन

४८) मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूला वळतात म्हणून त्यांना म्हणतात.
उत्तरः नैऋत्य मोसमी वारे

४९) जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
उत्तरः गोदावरी

५०) आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तरः बिकाने

Maharashtra General Knowledge Questions in Marathi-महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी pdf.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra General Knowledge Questions

हे देखील वाचा : 

२५ जून चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.