२६ ऑगस्ट आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?
Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.
Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (General knowledge questions in marathi with answers) आपल्याला या या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे.
१. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात प्रामुख्याने जांभा मृदा आढळते ?
उत्तर- रत्नागिरी व सिंधुदुर्ग
२. भारतातील पहिला लोहमार्ग ……..या सालि सुरू झाला ?
उत्तर – १८५३
३. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी कोणती ?
उत्तर – गोदावरी
४. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबी असलेली नदी कोणती?
उत्तर – गोदावरी
५. खालीलपैकी कोणत्या प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते? आणि त्या प्रकल्पाला ‘महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी’ म्हणून ओळखले जाते?
उत्तर- कोयना
६. गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर – गोदावरी नदीवर
७. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे?
उत्तर- प्रवरा
८. अहिल्याबाई होळकर विमानतळ या…… ठिकाणी आहे?
उत्तर – इंदोर
९. नोएडा हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
उत्तर – उत्तर प्रदेश
१०. पहिला सहकारी साखर कारखाना म. कोनत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आला ?
उत्तर- अहमदनगर.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, Gk Questions In arathi.
Maharashtra General Knowledge Questions
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi.
११. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा असा आहे की त्या जिल्यात सर्वात अधिक साखर कारखाने आहेत ?
उत्तर – अहमदनगर. हा जिल्हा
१२. महाराष्ट्रात कागद बनविण्याचा मोठा प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे ?
उत्तर – नाशिक
१३. महाराष्ट्रातील कोकण रेल्वे मार्गावरील लांब बोगदा कोठे आहे ?
उत्तर – कुरबुडे या ठिकाणी
१४. भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे?
उत्तर- सिंधुदुर्ग
१५. क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात …..क्रमांक लागतो ?
उत्तर – सातवा
१६. केंद्रीय मगरमच्छ प्रजनन व व्यवस्थापन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
उत्तर – ओरिसा राज्यात
१७. फरक्का धरण योजना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
उत्तर – पश्चिम बंगाल
१८. श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?
उत्तर – कृष्णा नदीवर
१९. संपूर्ण विद्युतीकरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?
उत्तर – पंजाब
२०. पहिले कापड गिरणी भारतातील या ठिकाणी सुरू करण्यात आली?
उत्तर- मुंबई
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra general knowledge questions in marathi with answers, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
२१. देशात ‘सर्वप्रथम फाईव्ह जी सेवा’ कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली.
(A) महाराष्ट्र
(B) उत्तर प्रदेश
(C) गुजरात
(D) मध्य प्रदेश
उत्तर: (C) गुजरात
२२. महाराष्ट्र शासनाची शिवभोजन थाळीची सुरुवात कधी पासून झाली?
A. 22 जानेवारी 2020
B. 11 फेब्रुवारी 2020
C. 26 जानेवारी 2020
D. 19 जून 2020
उत्तर: C. 26 जानेवारी 2020
२३. महाराष्ट्राचा ____ हा जिल्हा गुजरात आणि मध्यप्रदेश यांच्या सीमेवर आहे.
A. नाशिक
B. धुळे
C. जळगाव
D. बुलढाणा
उत्तर: B. धुळे
२४. लोकसभेत एका वर्षात किती सत्र आयोजित केले जातात ?
A. चार सत्र
B. पाच सत्र
C. तीन सत्र
D. दोन सत्र
उत्तर: C. तीन सत्र
२५. ‘महाराष्ट्र शासनाचे पहिले विश्व मराठी संमेलन’ कधी व कोठे झाले ?
(A) औरंगाबाद, 4 ते 6 जानेवारी 2023
(B) पुणे 6 ते 6 जानेवारी 2023
(C) नागपूर, 4 ते 6 जानेवारी 2023
(D) मुंबई, 4 ते 6 जानेवारी 2023
उत्तर: (D) मुंबई, 4 ते 6 जानेवारी 2023
२६. चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
A. लंडन
B. न्यूयॉर्क
C. टोकिओ
D. मुंबई
उत्तर: D. मुंबई
२७. दीनदयाल बंदर असे कोणत्या बंदराचे नवीन नामकरण करण्यात आले आहे?
A. हल्दिया
B. ओखा
C. कांडला
D. कोची
उत्तर: C. कांडला
२८. “डॉक्टर इन युवर विलेज” हा उपक्रम कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
A. पश्चिम बंगाल
B. उत्तरप्रदेश
C. आसाम
D. जम्मू काश्मीर
उत्तर: D. जम्मू काश्मीर
२९. खालीलपैकी कोणती Online shopping website नाही ?
A. अमेझॉन
B. स्नॅपडील
C. जबोंग
D. टंबलर
उत्तर: D. टंबलर
३०. महाराष्ट्र राज्यात कोणाच्या जयंती च्या दिवशी वाचन प्रेरणा दिन साजरा करतात?
(A) पंडित जवाहरलाल नेहरू
(B) डॉ. ए पी जे अब्दुल कलाम
(C) कर्मवीर भाऊराव पाटील
(D) स्वर्गीय यशवंतराव चव्हाण
उत्तर: (B) डॉ. ए पी जे अब्दुल कलाम
General knowledge questions in marathi with answers, सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Police Bharti General Knowledge Questions and Answers in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
भारत जनरल नॉलेज मराठी Maharashtra General Knowledge Questions.
३१. खालील वाक्यातील रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय निवडा. घरघर आवाज करत एक लढाऊ विमानांचा ……….आकाशातून वेगात निघून गेला.
A. काफीला
B. ताफा
C. जत्था
D. गट
उत्तर: B. ताफा
३२. अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती मध्ये एकूण किती सदस्य आहेत?
(A) २०
(B) १८
(C) १५
(D) १९
उत्तर: (D) १९
३३. देशातील पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक कोठे उभारण्यात आले आहे?
A. मुंबई
B. कोलकत्ता
C. दिल्ली
D. बंगळुरू
उत्तर: C. दिल्ली
३४. ‘डीडी अरुण प्रभा वाहिनी’ ही कोणत्या भागासाठी आहे?
A. उत्तर भारत
B. मध्य भारत
C. दक्षिण भारत
D. ईशान्य भारत
उत्तर: D. ईशान्य भारत
३५. IMF च्या पहिल्या महिला मुख्य अर्थतज्ञ कोण आहेत?
A. सीता गोपीनाथ
B. गीता गोपीनाथ
C. सोम्या स्वामीनाथ
D. रितू कारिढाल
उत्तर: B. गीता गोपीनाथ
३६. ‘I DO What I DO’ या पुस्तकाचे ले खक कोण आहेत?
A. वाय. व्ही. रेड्डी
B. रघुराम राजन
C. विमल जालान
D. यापैकी नाही
उत्तर: B. रघुराम राजन
३७. भारतातील पहिले इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे राज्य कोणते?
A. महाराष्ट्र
B. केरळ
C. कर्नाटक
D. गोवा
उत्तर: B. केरळ
३८. सध्या अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहे?
(A) पी टी उषा
(B) थॉमस बाख
(C) रॉजर बिन्नी
(D) टीम डेव्हिड
उत्तर: (B) थॉमस बाख
३९. तृतीयपंथीसाठी धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
A. कर्नाटक
B. केरळ
C. महाराष्ट्र
D. मध्य प्रदेश
उत्तर: B. केरळ
४०. क्रीडा धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
A. गोवा
B. राजस्थान
C. मध्यप्रदेश
D. महाराष्ट्र
उत्तर: D. महाराष्ट्र
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी General Knowledge Questions In marathi With Answers, GK questions in Marathi,जनरल नॉलेज मराठी प्रश्न,Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
Maharashtra General Knowledge Questions
भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi.
४१. बाळ गंगाधर टिळक: लोकमान्य : : जयप्रकाश नारायण 😕
A. महर्षी
B. पितामह
C. लोकनायक
D. महात्मा
उत्तर: C. लोकनायक
४२. दूरध्वनीमध्ये विजेच्या कोणत्या परिणामाचा उपयोग करून घेतला जातो?
A. यांत्रिक
B. चुंबकीय
C. रासायनिक
D.उष्णताजनक
उत्तर: B. चुंबकीय
४३. कोणत्या गोष्टींची नोंद हि सिस्मोग्राफ द्वारे घेतली जाते?
A. पावसाचे प्रमाण
B. भूकंपाचे धक्के
C. योग्य वेळ
D. हवेचा दाब
उत्तर: B. भूकंपाचे धक्के
४४. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्यांचे असते?
A. बेडूक
B. मगर
C. शार्क
D. पाल
उत्तर: B. मगर
४५. मोझीला फायरफॉक्स किंवा इंटरनेट एक्सप्लोरर हे काय आहेत?
A. ऑपरेटिंग सिस्टम
B. अँटी व्हायरस सॉफ्टवेअर
C. इंटरनेट ब्राउझर
D. स्पीच प्रोसेसिंग प्रोग्रॅम
उत्तर: C. इंटरनेट ब्राउझर
४६. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली?
A. 1990
B. 1994
C. 1993
D. 1996
उत्तर: C. 1993
४७. भारतामध्ये सर्वप्रथम रेडिओ प्रसारणाची सुरुवात कुठे व कधी झाली?
A. मद्रास, जुलै 18, 1920
B. दिल्ली, ऑगस्ट 15, 1950
C. मुंबई, जुलै 23, 1927
D. कलकत्ता, जानेवारी 1, 1948
उत्तर: C. मुंबई, जुलै 23, 1927
४८. गंगा डॉल्फिन ला कोणत्या राज्याने राज्य जलचर म्हणून घोषित केले आहे?
(A) मध्यप्रदेश
(B) उत्तरप्रदेश
(C) राजस्थान
(D) हिमाचल प्रदेश
उत्तर: (B) उत्तरप्रदेश
४९. भारतीय नौदलाचा चक्रवात-२०२३ युद्ध अभ्यास कोणत्या राज्यात होणार आहे?
(A) उत्तरप्रदेश
(B) गोवा
(C) महाराष्ट्र
(D) झारखंड
उत्तर: (B) गोवा
५०. . …… राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे?
A. महाराष्ट्र
B. केरळ
C. कर्नाटक
D. तामिळनाडू
उत्तर: D. तामिळनाडू.
Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, GK Questions in Hindi, Gk questions in marathi. General Knowledge questions with answers,जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?
Maharashtra General Knowledge Questions
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.
५१. काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी भारतात कुठली यात्रा काढली.
A. भारत जोडो यात्रा
B. मोदी हटाव यात्रा
C. भारत यात्रा
D. अखंड भारत यात्रा
उत्तर: A. भारत जोडो यात्रा
५२. जागतिक उपासमार निर्देशांकात भारत कितव्या स्थानी आहे?
(A) ११२
(B) ११०
(C) १०८
(D) १११
उत्तर: (D) १११
५३. ‘वाऱ्याची गती’ कोणत्या साधनाने मोजतात?
A. सायक्रोमीटर
B. विंड व्हेन
C. अनेमोमीटर
D. बॅरोमीटर
उत्तर: C. अनेमोमीटर
५४. भारतातर्फे विकसित करण्यात येत असलेले सिटवे बंदर हे कोणत्या देशात आहे?
A. इराण
B. म्यानमार
C. इंडोनेशिया
D. कंबोडिया
उत्तर: B. म्यानमार
५५. लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते?
A. ग. वा. मावळणकर
B. एम. ए. अय्यंगार
C. करिया मुंडा
D. टी. के. विश्वनाथन
उत्तर: B. एम. ए. अय्यंगार
५६. भारत चीन सीमावाद सध्या कुठल्या राज्याच्या सीमेलगत सुरू आहे.
A. हिमाचल प्रदेश
B. सियाचीन
C. सिक्कीम
D. अरुणाचल प्रदेश
उत्तर: D. अरुणाचल प्रदेश
५७. खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता?
A. तपांबर
B. दलांबर
C. स्थितांबर
D. यापैकी नाही
उत्तर: A. तपांबर
५८. एप्रिल 1888 मध्ये गणपत सखाराम पाटील यांनी ……… वृत्तपत्र सुरू केले .
A. राष्ट्रमत
B. विचारवैभव
C. दीनबंधू
D. दिनमित्र
उत्तर: D. दिनमित्र
५९. जालियनवाला बाग हत्याकांडाला 13 एप्रिल 2023 रोजी……. वर्षे पूर्ण झाली?
A. 50
B. 75
C. 104
D. 150
उत्तर: C. 104
६०. खालीलपैकी कोणता देश सार्क चा सदस्य नाही?
A. अफगाणिस्तान
B. नेपाळ
C. इजराइल
D. पाकिस्तान
उत्तर: C. इजराइल