WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

२२ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

२२ ऑगस्ट आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर (General knowledge questions in marathi with answers) आपल्याला या या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे. 

१. महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता?
उत्तर: मुंबई उपनगर

२. ‘एकलहरे’ हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: नाशिक

३. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होवून पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली ?
उत्तर: 2014

४. कृषी क्षेत्रातील पीत/ पिवळी (Yellow) क्रांती कशाशी निगडीत आहे?
उत्तर: तेलबीया उत्पादन

५. संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कोठे आहे ?
उत्तर: पैठण

६. महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता ?
उत्तर: लातूर

७. कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे ?
उत्तर: कृष्णा

८. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोठे आहे?
उत्तर: पुणे

९. संगमनेर व नेवासा ही गावे कोणत्या नदीच्या काठी वसली आहेत?
उत्तर: प्रवरा

१०. प्राणहिता, कुंडलिका, प्रवरा, पवना यापैकी कोणती गोदावरीची उपनदी नाही ?
उत्तर: पवना. 

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra GK in Marathi, Gk Questions In arathi.

Maharashtra General Knowledge Questions

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी-General Knowledge Questions in Marathi. 

११. सह्याद्रीच्या पुर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो ?
उत्तर: पर्जन्य छायेचा प्रदेश

१२. मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे?
उत्तर: मराठवाडा

१३. इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
उत्तर: गोदावरी

१४. आरोग्य सेवा देणारा प्रसिध्द लोकबिरादरी प्रकल्प कोठे आहे?
उत्तर: हेमलकसा

१५. भंडारा, नागपुर, गोंदिया, छ. संभाजीनगर यापैकी कोणता जिल्हा विदर्भात येत नाही ?
उत्तर: छ. संभाजीनगर

१६. भारतात सध्या नवीन चालू केलेल्या रेल्वेचे नाव काय आहे?
उत्तर: वन्दे भारत एक्सप्रेस

१७. कोवीड-19 ची लस निर्माण करणारी सिरम इन्स्टीटयुट ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
उत्तर: पुणे

१८. “अबुजमाड नावाचे नक्षलग्रस्त क्षेत्र’ कोणत्या ठिकाणी आहे ? –
उत्तर: गडचिरोली – छत्तीसगड सिमा क्षेत्र

Q. पूर्णा, गिरणा, पांझरा, दारणा यापैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही ?
उत्तर: दारणा

१९. चांदोली, अनेरधरण, नांदूर मधमेश्वर, यावल यापैकी कोणते अभयारण्य धुळे जिल्हयात आहे?
उत्तर: अनेर धरण

२०. छत्तीसगढ़, तेलंगाणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश यापैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागून नाही ?
उत्तर: आंध्र प्रदेश

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,Maharashtra general knowledge questions in marathi with answers, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे:Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

२१. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ……व्यापलेले आहे. चौ.कि.मी. असून भारताच्या…..टक्के क्षेत्र व्यापलेले आहे
उत्तर: 307713 चौ.कि.मी., 9.36

२२. मांजरा, वैनगंगा, पैनगंगा, पंचगंगा यापैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही?
उत्तर: पंचगंगा

२३. महाराष्ट्रातील हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगांकरता प्रसिद्ध आहे.
उत्तर: नागपूर – चंद्रपूर

२४. सन २०११ च्या जनगणेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात क्रमांक कितवा ?
उत्तर: दुसरा

२५. सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता?
उत्तर: सिंधुदुर्ग

२६. कृष्णा, गोदावरी, चंबळ, नर्मदा यापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती?
उत्तर: नर्मदा

२७. महाराष्ट्रात अणुविद्युत कोठे आहे?
उत्तर: तारापूर

२८. वंदे भारत रेल्वे महाराष्ट्रातील कोणत्या मार्गांवर अलिकडेच सुरु झाली ?
उत्तर: मुंबई – सोलापूर

२९. नॅशनल स्टॉक एक्सचेंज कोठे आहे?
उत्तर: मुंबई

३०. सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे?
उत्तर: पाचवा

500 General Knowledge Questions In Marathi सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे,Maharashtra General Knowledge Questions in Marathi. 

Maharashtra General Knowledge Questions

भारत जनरल नॉलेज मराठी Easy Maharashtra gk question in Marathi. 

महाराष्ट्रातील अभयारण्ये (Sanctuaries in Maharashtra)

महाराष्ट्रातील अभयारण्ये जिल्हा
कर्नाळा (पक्षी) रायगड
माळढोक (पक्षी) अहमदनगर
मेळघाट (वाघ) अमरावती
भीमाशंकर (शेकरू खार) पुणे
सागरेश्वर (हरिण) सांगली
चपराळा गडचिरोली
नांदूरमधमेश्वर (पक्षी) नाशिक
देऊळगाव रेहकी (काळवीट) अहमदनगर
राधानगरी (गवे) कोल्हापूर
टिपेश्वर (मोर) यवतमाळ
काटेपूर्णा अकोला
अनेर धुळे

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (Cold weather places in Maharashtra)

  • चिखलदरा अमरावती. 
  • म्हैसमाळ औरंगाबाद
  • पन्हाळा कोल्हापूर
  • रामटेक नागपूर
  • माथेरान रायगड
  • महाबळेश्वर, पाचगणी सातारा
  • तोरणमळ धुळे
  • लोणावळा, खंडाळा पुणे

Maharashtra General Knowledge Questions in Marathi,जनरल नॉलेज इन मराठी, भारत जनरल नॉलेज मराठी, जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे, जनरल नॉलेज प्रश्न मराठी, जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे ?

Maharashtra General Knowledge Questions

मराठी सामान्य ज्ञान प्रश्न:Maharashtra General Knowledge Questions in Marathi.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra General Knowledge Questions in Marathi

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channelजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates. २९ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? Threatening Protesters Undermines President Tinubu’s Legacy – Amnesty Int’l