WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

०५ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

०५ जुलै आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi:स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.Maharashtra General Knowledge Questions in Marathi

१) भूदलाच्या प्रमुखाला काय म्हणतात ?
उत्तरः जनरल

२) टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली ?
उत्तरः ०७

३) महाराष्ट्रातील कोणते गाव ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून ओळखले जाते ?
उत्तरः भिलार

४) C-DAC सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कम्पटिंग या संस्थेशी संबंधित कोण आहेत ?
उत्तरः विजय भाटकर

५) ISRO ही संज्ञा कशाशी संबंधित आहे?
उत्तरः अंतरिक्ष

६) कोरोना व्हायरस हे वास्तविक ….. कुळ आहे.
उत्तरः विषाणू

७) तुर्कीमध्ये भूकंप झाल्यानंतर भारताने केलेल्या मदत मोहिमेचे नाव काय?
उत्तरः ऑपरेशन दोस्त

८) पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा नुकत्याच कतारमध्ये विजेता देश कोणता होता ?
उत्तरः अर्जेंटिना

९) भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत?
उत्तरः न्या. धनंजय चंद्रचूड

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

१०) जगातील सर्वात लहान देश कोणता?
उत्तरः व्हॅटिकन सिटी

११) ‘पोलीस हुतात्मा दिन’ म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?
उत्तरः २१ ऑक्टोबर

१२) महाराष्ट्रात कोणत्या शहराचे नामकरण ‘धाराशिव’ असे करण्यात आलेले आहे?
उत्तरः उस्मानाबाद

१३) अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते?
उत्तरः जॉर्ज वॉशिंग्टन

१४) ऑलिम्पिकमध्ये व्यक्तिगत सुवर्णपदक मिळविणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?
उत्तरः अभिनव बिंद्रा

१५) फिनलँड या देशाची राजधानी कोणती?
उत्तरः हेलसिंकी

१६) ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली?
उत्तरः १९६०

१७) या वर्षीच्या G-20 बैठकीचे घोषवाक्य ….. आहे.
उत्तरः वसुधैव कुटुंबकम

१८) कोणत्या राज्याने २०२३ मध्ये पुरुष हॉकी वर्ल्ड कप आयोजित केले होते ?
उत्तरः ओडिशा

१९) कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारताचे गणतंत्र दिवस २०२३ चे अतिथी होते ?
उत्तरः इजिप्त

२०) २०२२ फिफा वर्ल्ड कप कोठे झाला होता?
उत्तरः कतार

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

२१) समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडते?
उत्तरः नागपूर-मुंबई

२२) कोविड-19 विषाणूचे नाव काय आहे?
उत्तरः सार्स-कोवि-2

२३) FASTAG प्रणालीचा वापर कोठे केला जातो?
उत्तरः टोल नाका

२४) संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे शहर कोणते आहे?
उत्तरः नागपूर

२५) दरवर्षी ८ मार्चला कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तरः आंतरराष्ट्रीय महिला दिवस

२६) भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता ?
उत्तरः परमवीर चक्र

२७) श्रीमती द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत ?
उत्तरः १५ व्या

२८) ब्रिटन/इंग्लंडचे पंतप्रधानपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली ?
उत्तरः ऋषी सुनक

२९) सन २०२२ ची कतार येथे भरवण्यात आलेली फुटबॉल विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली ?
उत्तरः अर्जेंटिना

३०) भारताचे गृहमंत्री कोण आहेत?
उत्तरः मा. अमित शहा

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

३१) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तरः जीनिव्हा

३२) कोणत्या राज्याने मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना नुकतीच लागू केली?
उत्तरः छत्तीसगड

३३) कोणता देश G-20 चा सभासद नाही?
उत्तरः न्यूझीलंड

३४) नुकत्याच झालेल्या ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात कोणत्या भारतीय शॉर्ट फिल्मला’ पुरस्कार मिळाला? –
उत्तरः द एलिफंट व्हिस्परर्स

३५) देशातील एकूण १२ ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत ?
उत्तरः ५

३६) जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तरः ५ जून

३७) RT-PCR ही चाचणी कोणत्या आजाराशी निगडीत आहे?
उत्तरः कोरोना

३८) २०२३ चा शांतता नोबेल पुरस्कार विजेते कोण आहे?
उत्तरः नर्गिस महमंदी (इराण)

३९) २०२३ चा साहित्याचा नोबेल पुरस्कार विजेते कोण आहे?
उत्तरः जॉन फॉस (नॉर्वे)

४०) हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कोण आहेत ?
उत्तरः सुखविंदर सिंग सुखू

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

४१) कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य नाही?
उत्तरः चीन

४२) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) चे अध्यक्ष कोण आहेत ?
उत्तरः रॉजर बिन्नी

४३) महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो ?
उत्तरः २८ सप्टेंबर

४४) शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला ?
उत्तरः तोरणा

४५) कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला ?
उत्तरः १८८४

४६) अदर पूनावाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ?
उत्तरः सिरम इन्स्टिट्यूट –

४७) कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रात आहे?
उत्तरः पेंच, मेळघाट, ताडोबा

४८) कळसूबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः अहमदनगर

४९) महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे?
उत्तरः पुणे

५०) इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे ?
उत्तरः छत्तीसगड

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

५१) रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो ?
उत्तरः कार्जिर्डा

५२) अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती?
उत्तरः काबूल

५३) शिवडी-न्हावाशेवा हा सागरी पूल कोणत्या दोन शहरांना जोडतो?
उत्तरः मुंबई व नवी मुंबई

५४) महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे?
उत्तरः नागपूर

५५) नुकतेच सजीव गांधी खेलरत्न अॅवॉर्ड नाव काय ठेवण्यात आले ?
उत्तरः मेजर ध्यानचंद खेलरत्न अॅवॉर्ड

५६) अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली ?
उत्तरः डॉ. पंजाबराव देशमुख

५७) व्ही. कुरियन हे नाव कशाशी संबंधित आहे ?
उत्तरः धवल क्रांती

५८) महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे दोन युनिट कोठे आहे?
उत्तरः नागपूर व धुळे

५९) १५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? –
उत्तरः एन. के. सिंग

६०) सध्याच्या परीसिमन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
उत्तरः न्या. रंजना देसाई

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

६१) भारतातील श्वेत क्रांतीचे जनक यांना म्हणतात ?
उत्तरः डॉ. वर्गीस कुरीयन

६२) या पुरस्काराला आशियातील नोबल पुरस्कार म्हणून ओळखले जातेः
उत्तरः रॅमन मॅगसेसे पुरस्कार

६३) छत्रपती संभाजीनगर शहर……दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते? –
उत्तरः बावन्न

६४) कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी म्हणून साजरा केला जातो?
उत्तरः ३१ मे

६५) जागतिक पशुदिन कधी साजरा केला जातो?
उत्तरः ४ ऑक्टोबर

६६) १५ ऑगस्ट १९४७ नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत?
उत्तरः सातवे

६७) म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे?
उत्तरः छत्रपती संभाजीनगर

६८) जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले ?
उत्तरः रामनाथ कोविंद

६९) जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते?
उत्तरः नाथसागर

७०) महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोठे आहे?
उत्तरः पितळखोर

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

७१) भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ कोठे उभारण्यात आले आहे?
उत्तरः अमेरिका

७२) कोसला हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
उत्तरः भालचंद्र नेमाडे

७३) अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
उत्तरः क्रिडा

७४) कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे?
उत्तरः विष्णु वामन शिरवाडकर

७५) कृष्णा नदीचे उगमस्थान ?
उत्तरः महाबळेश्वर

७६) छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वांत प्रथम कोणता किल्ला जिंकला ?
उत्तरः तोरणा

७७) १९७१ ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला.
उत्तरः बांग्लादेश

७८) बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत?
उत्तरः ६

७९) केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानासाठी महाराष्ट्र राज्यातील किती शहरांची निवड केली गेली आहे?
उत्तरः २

८०) जालना शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे?
उत्तरः कुंडलिका

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

८१) लातुरचे कोणते सुपूत्र हे दारासिंग प्रमाणे कुस्तीतील रूस्तम-ए-हिंद या किताबाने सन्मानित होते?
उत्तरः हरिश्चंद्र बिराजदार

८२) लातुरातील वळुची कोणती जात देशभर प्रसिध्द आहे
उत्तरः देवणी

८३) भारतामध्ये पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत ?
उत्तरः रवींद्रनाथ टागोर

८४) भारतातील श्वेत क्रांतीचे जनक यांना म्हणतात ?
उत्तरः डॉ. वर्गीस कुरीयन

८५) भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधानपरिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली ?
उत्तरः आंध्र प्रदेश

८६) राधानगरी धरण नदीवर बांधण्यात आलेले आहे.
उत्तरः भोगावती

८७) महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली ? –
उत्तरः १५ ऑगस्ट २००७

८८) मीराबाई चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तरः वेटलिफ्टिंग

८९) “झोंबी” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तरः आनंद यादव

९०) पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली?
उत्तरः विलासराव साळुंके

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

९१) प्रकाशे हे तीर्थ क्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः नंदुरबार

९२) भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
उत्तरः १९९३

९३) गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली ?
उत्तरः १ मे १९९९

९४) भारताने कोणत्या देशासोबत ‘चाबहार रेल्वे प्रकल्प’ राबविला आहे?
उत्तरः इराण

९५) समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यांतून जातो?
उत्तरः १०

९६) महाराष्ट्राची किनारपट्टी म्हणून…….ओळखली जाते.
उत्तरः कोकण किनारा

९७) कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही.
उत्तरः नवी मुंबई

९८) जागतिक चिमणी दिवस कोणता ?
उत्तरः २० मार्च

९९) भामरागड टेकड्या कुठे स्थित आहेत ?
उत्तरः गडचिरोली

१००) संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः धाराशीव

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

१०१) पहिली आयसीसी वर्ल्ड २०-२० क्रिकेट स्पर्धा (पुरूष) कोणत्या देशाने जिंकली ?
उत्तरः भारत

१०२) बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ?
उत्तरः छ. संभाजीनगर

१०३) क्षेत्रफळाच्या दृष्टिने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
उत्तरः अहमदनगर

१०४) टोकिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी किती पदके मिळविली ?
उत्तरः १ सुवर्ण, २ रौप्य, ४ कांस्य

१०५) देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे?
उत्तरः अंजी

१०६) सुवर्ण चतुष्कोन महामार्ग योजनेअंतर्गत जोडल्या गेलेल्या शहरामध्ये हे शहर येत नाही ?
उत्तरः बेंगलोर

१०७) मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिध्द आहे ?
उत्तरः बिहार

१०८) ग्रीन बॉण्ड प्रसिद्ध करणारे पहिली महानगरपालिका ?
उत्तरः इंदौर

१०९) देशात प्रथमच हरित ऊर्जेवर आधारित सौर पॅनेल वितरित करणारे राज्य ?
उत्तरः उत्तराखंड

११०) धूम्रपानावर प्रतिबंध लावणारा जगातील पहिला देश?
उत्तरः न्युझीलंड

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024
Maharashtra General Knowledge Questions

हे देखील वाचा : 

०४ जुलै चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment

x
Zomato CEO Deepinder Goyal Kicks Out Shark Tank India Reality Show delhi chief minister arvind kejriwal How to watch Celtics vs. Nuggets preseason games in Abu Dhabi new zealand women vs india women Chagossians criticise lack of say in UK deal to hand over islands Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini john amos death. लाल बहादूर शास्त्री जयंती A atriz que deixou ‘The Rookie’ após denunciar assédio na série com Nathan Fillion e ninguém acreditou What time is the new ‘SNL’ tonight? Season 50 premiere date, cast, host, where to watch