WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MAHAPREIT Executive Recruitment 2024: महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान मर्यादित मध्ये विविध रिक्त पदांची भरती

MAHAPREIT Executive Recruitment.

नमस्कार, मित्रांनो महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड मार्फत – मुख्य महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सहाय्यक अभियंता, हेड-कॉर्पोरेट अफेअर्स आणि फंड ऑपरेशन्स, फंड प्रशासक अधिकारी, फंड विश्लेषक,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये एकूण १८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठीमहात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड ने पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल).पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२४ आहे.

maha-preit-bharti

MAHAPREIT (Mahatma Phule Renewable Energy and Infrastructure Technology limited)(MAHAPREIT Executive Recruitment) (Mahapreit Bharti 2024)

MAHAPREIT (Mahatma Phule Renewable Energy and Infrastructure Technology limited)(MAHAPREIT Executive Recruitment) (Mahapreit Bharti 2024) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts “Chief General Manager, General Manager, Executive Engineer, Deputy Engineer, Assistant Engineer, Head-Corporate Affairs and Fund Operations, Fund Admin Officer, Fund Analyst”. Eligible candidates are directed to submit their application online through https://mahapreit.in/ this Website. Total 18 Vacant Posts have been announced by MAHAPREIT (MAHAPREIT Executive Recruitment) Recruitment Board, Mumbai in the advertisement September 2024. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. Last date to submit application is 15th October 2024.
जाहिरात क्र: MAHAPREIT/2024/15.
भरती प्रकार: सरकारी नोकरी. 
अधिकृत संकेत स्थळ:   https://mahapreit.in/
शेवटची तारीख:  १५ ऑक्टोबर २०२४.

MAHAPREIT Executive Recruitment 2024 Details Given Below.

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
मुख्य महाव्यवस्थापक/Chief General Manager ०३ 
२  महाव्यवस्थापक/General Manager ०१ 
३  कार्यकारी अभियंता/ Executive Engineer ०१ 
४  उपअभियंता/ Deputy Engineer ०४ 
५  सहाय्यक अभियंता/ Assistant Engineer ०५ 
६  हेड-कॉर्पोरेट अफेअर्स आणि फंड ऑपरेशन्स/ Head-Corporate Affairs and Fund Operations ०१ 
७  फंड प्रशासक अधिकारी/ Fund Admin Officer ०२ 
८  फंड विश्लेषक/ Fund Analyst ०१ 
Total (एकूण) १८ 

MAHAPREIT Executive Recruitment Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य महाव्यवस्थापक/Chief General Manager Graduation in any branch of Engineering or Graduate in Science, B.E. (Civil) / B. Arch.
२  महाव्यवस्थापक/General Manager  B.Tech (Civil) / B.E. (Architect)
३  कार्यकारी अभियंता/ Executive Engineer Graduate in Civil Engineering
४  उपअभियंता/ Deputy Engineer Graduate in Civil Engineering
५  सहाय्यक अभियंता/ Assistant Engineer Graduate in Civil Engineering
६  हेड-कॉर्पोरेट अफेअर्स आणि फंड ऑपरेशन्स/ Head-Corporate Affairs and Fund Operations  CA / MBA (Finance) / CFA
७  फंड प्रशासक अधिकारी/ Fund Admin Officer MBA (Finance) / CA / CMA (Certified Management Accountant), M. Com / LLB. LLB
८  फंड विश्लेषक/ Fund Analyst CA / CFA / MBA (Finance)

MAHAPREIT Executive Recruitment 2024 Age Limit.

वय मर्यादा. 

भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत ३० ते ६० वर्षे पूर्ण असावे. 

  • पद क्र.१: ६० वर्षापर्यंत.
  • पद क्र.२: ४५ वर्षापर्यंत
  • पद क्र.३: ४५ वर्षापर्यंत. 
  • पद क्र.४: ४० वर्षापर्यंत. 
  • पद क्र.५: ३० वर्षापर्यंत.
  • पद क्र.६: ६० वर्षापर्यंत. 
  • पद क्र.७: ३५ वर्षापर्यंत. 
  • पद क्र.८: ३५ वर्षापर्यंत.

पद प्रमाणे वेतनश्रेणी.

१. मुख्य महाव्यवस्थापक/Chief General Manager: रु. १,०५,०००/-

२. महाव्यवस्थापक/General Manager. रु. ९०,०००/-

३. कार्यकारी अभियंता/ Executive Engineer.रु. ९०,०००/-

४. उपअभियंता/ Deputy Engineer..रु. ६५,०००/-

५. सहाय्यक अभियंता/ Assistant Engineer..रु. ३०,०००/-

पद क्र.,पद क्र., आणि पद क्र.निवडलेल्या उमेदवारांना त्यांची शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव लक्षात घेऊन मासिक मानधन निश्चित केले जाईल.

नोकरी ठिकाण.

मुंबई. 

MAHAPREIT Executive Recruitment 2024 Application Fees. 

अर्ज फी. 

General/OBC: ₹७५०/- [SC/ST/PWD: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने
  • ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ ऑक्टोबर २०२४. 
  • परीक्षा:  MAHAPREIT च्या ऑफिसिअल वेबसाईट वरती नंतर कळविण्यात येईल. 

अर्ज सादर करण्याचा पत्ता.

  • संचालक (ऑपरेशन्स), महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (MAHAPREIT), B- ५०१, ५०२, पिनॅकल कॉर्पोरेट पार्क, ट्रेड सेंटरच्या पुढे, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१.

अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता.

  • dgm.admin@mahapreit.in

MAHAPREIT Executive Recruitment 2024 Apply Online. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑफलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

काही महत्वाची सूचना. 

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ ऑक्टोबर 2024
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.
टीप:

वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

जर तुम्हाला असेच नवनवीन सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.