WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mahapareshan Baramati Recruitment 2024: महापारेषण बारामती अंतर्गत विविध पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!!

Mahapareshan Baramati Recruitment.

महापारेषण बारामती अंतर्गत ३२ रिक्त पदांची भरती; ऑफलाईन अर्ज सुरु !

नमस्कार, मित्रांनो महापारेषण बारामती विभागा अंतर्गत,अप्रेंटिस (इलेक्ट्रीशियन) शिकाऊ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी महापारेषण बारामती विभागा ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण ३२ शिकाऊ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या शिकाऊ रिक्त जागांसाठी महापारेषण बारामती विभागा ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०६ सप्टेंबर २०२४ आहे.

Mahatransco baramati job

Mahapareshan Baramati Recruitment.Mahatransco baramati job.MAHATRANSCO Baramati Bharti 2024. 

Recruitment of 32 vacancies under Mahapareshan Baramati; Online application starts

Hello Friends, Under Mahapareshan Baramati Division, recruitment process is going on for Apprentice (Electrician) Apprentice Posts. For that, the Mahapareshan Baramati Department has issued a notification for the recruitment of these posts. In this recruitment, a total of 32 apprentice vacancies will be filled. Read the entire advertisement (Advertisement PDF) below carefully. Last date for submission of application is 06 September 2024.

Mahapareshan Baramati Recruitment 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: No.26/2024

पदांची संख्या.

एकूण जागा: ३२ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
 अपरेंटिस (इलेक्ट्रीशियन)
३२ 
Total (एकूण) ३२ 

Mahapareshan Baramati Recruitment Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
 अपरेंटिस (इलेक्ट्रीशियन)
इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये १०वी पास आणि ITI

वयाची अट.

  • १० सप्टेंबर २०२४ रोजी १८ ते ३८ वर्षे. [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

बारामती – (महाराष्ट्र)

अर्ज फी. 

  • या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही. 

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ६ सप्टेंबर २०२४

Mahapareshan Baramati Recruitment Apply Online.

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑफलाइन अर्ज येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

भरतीसंदर्भात आवश्यक कागदपत्रे. 

  • पासपोर्ट साईज फोटो. 
  • उमेदवाराची स्वाक्षरी. 
  • एस.एस.सी. व आय.टी.आय. विजतंत्री चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची प्रत.
  • शाळा सोडल्याचा दाखला.
  • आधारकार्ड. (संपुर्ण नाव व जन्म तारीख असलेले)
  • मागासवर्गात समाविष्ठ असल्यास जात प्रमाणपत्र.
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र.
  • प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र. (अजा, व अज या प्रवर्गातील उमेदवार वगळून).
  • आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) असल्याबाबतचे प्रमाणपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची मुळप्रत उमेदवारांने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र. 
  • शैक्षणिक कागदपत्रे. 

महत्त्वाची नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.

काही महत्वाची सूचना:

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • आस्थापना क्रमांक E10162700639 व Opportunity Code : A0502510 वर नोंदणी करायची आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ सप्टेंबर २०२४ 
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट ( प्रत ) आपल्याजवळ ठेवावी.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे योग्यरीत्या काळजी पुर्वक भरावे.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

Mahapareshan Baramati Bharti 2024 | Mahapareshan Baramati Recruitment 2024 FAQs.

१. Mahapareshan Baramati Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक ०६ सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

२. Mahapareshan Baramati Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण ३२ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

३. Mahapareshan Baramati Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: Mahapareshan Baramati Recruitment 2024 साठी ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Online bharti telegram channel

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates. २९ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? Threatening Protesters Undermines President Tinubu’s Legacy – Amnesty Int’l