WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024: कोल्हापूर महानगरपालिका मध्ये नोकरी! असा करा अर्ज

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 Notification.

Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2024

नमस्कार, मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिके मार्फत – जीवरक्षक,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी कोल्हापूर महानगरपालिके ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये एकूण ००१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त कोल्हापूर महानगरपालिकेने पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०४ ऑक्टोबर २०२४ आहे.

Kolhapur Mahanagarpalika Bharti,Kolhapur Municipal Corporation Recruitment,Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2024,

Kolhapur Municipal Corporation is (Kolhapur Mahanagarpalika Bharti) conducting the recruitment process for the posts of Lifeguard. For that Kolhapur Municipal Corporation has issued a notification for the recruitment of these posts. Total 001 vacancies will be filled in this recruitment. This Vacancy Kolhapur Municipal Corporation has invited applications from eligible candidates through offline mode. All eligible and interested candidates read the below complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. Last date for submission of application is 04 October 2024.

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: KMC/2024/15.
भरती प्रकार: सरकारी नोकरी. 
विभाग:
ही भरती कोल्हापूर महानगरपालिका मध्ये होत आहे.
अधिकृत संकेत स्थळ:    https://web.kolhapurcorporation.gov.in/
शेवटची तारीख:  ०४ ऑक्टोबर २०२४.

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१  जीवरक्षक ०१ 
Total (एकूण) १८

Kolhapur Mahanagarpalika Bharti Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

१. जीवरक्षक. 

  • इयत्ता १० वी पास
  • पोहणेच्या कलेचे उत्तम ज्ञान / स्पर्धेतील पदक प्राप्त उमेदवारांस प्राधान्य
  • संबंधीत कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक
  • राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त स्विमिंग असोसिएशनकडील प्रमाणपत्र आवश्यक.

वय मर्यादा. 

  • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत ३० ते ४५ वर्षे पूर्ण असावे. 

मिळणारी वेतनश्रेणी.

  • या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला ११,०००/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

नोकरी ठिकाण.

  • कोल्हापूर.

अर्ज फी. 

  • या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचे अर्ज फी नाही. 

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 Apply Last Date. 

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन पद्धतीने
  • ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०४ ऑक्टोबर २०२४. 

अर्ज सादर करण्याचा पत्ता.

  • कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासणे मैदानासमोर, कोल्हापूर येथे अर्ज सादर करायचा आहे.

Kolhapur Municipal Corporation Recruitment 2024.

अशा पद्धतीने अर्ज करा. 

Kolhapur Mahanagarpalika Bharti साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे आहे. लेखात दिलेली माहिती काही वेळा अपूर्ण असू शकते, त्यामुळे जाहिरातीत दिलेल्या सर्व तपशीलांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

भरती प्रक्रियेसाठी अर्ज ऑफलाइन स्वरूपात करावा लागणार आहे. अर्जाचा नमुना आणि अर्ज सादर करण्यासाठी पत्ता जाहिरातीत दिला असेल. अर्ज भरण्याच्या वेळी खालील गोष्टींची विशेष काळजी घ्या:

  • अर्ज भरणे: अर्जामध्ये सर्व माहिती अचूकपणे आणि व्यवस्थितपणे भरावी. चूक झाल्यास अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता असते.
  • कागदपत्रे: अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांची प्रमाणित प्रती जोडावी. उदा., शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, फोटो, इत्यादी.
  • पत्ता: अर्ज सादर करण्यासाठी जाहिरातीत दिलेल्या पत्तावर अर्ज पाठवा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज प्रक्रियेच्या तपशिलांसाठी, महापालिकेची अधिकृत जाहिरात PDF नक्की वाचा.

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 Notification PDF. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑफलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

काही महत्वाची सूचना:

१. वरील पदासाठीची शैक्षणिक अर्हता धारण करीत अत्तलेस दि.०४/१०/२०२४ इ. रोजी कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासने ग्राऊंड समोर, कोल्हापूर येथे सकाळी १०:३० ते दुपारी १.०० या वेळेत सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतिसह अर्ज करणेकरीता उपस्थित राहणेचे आहे.

२. नियुक्ती ही केवळ तात्पुरत्या कालावधीकरीता (६ महिने) ठोक मानधन व करारतत्वार असून नियुक्ती करणेत आलेल्या उमेदवारास महानगरपालिका सेवेत कायम करणेबाबत कोणत्याही प्रकारे हक्क सांगता येणार नाही. तसेच कोणत्याही मा. न्यायालयात मनपा सेवेत कायम करणेबाबत कायदेशीर दाद मागता येणार नाही.

३. नियुक्ती करणेत आलेल्या उमेदवारास अटी व शर्ती मान्य असलेबाबतचा करार रु. १००/- चे स्टॅप पेपरवर लिहून द्यावा लागेल.

४. सदर उमेदवारांवर कोणत्याही पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोद नसलेबाबतचे रुपये १००/- चे स्टॅपपेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करावे.

५. सदरची नियुक्ती ही केवळ ६ महिने कालावधीकरीता असलेने नियुक्त होणाऱ्या उमेदवार यांची करार

६. समाप्त झालेनंतर करार नुतनीकरण करणेबाबतचे सर्व अधिकार मा. प्रशासक तथा आयुक्त, को.म.न.पा. यांना राहतील.

७. नियुक्तीनंतर सेवा सोडून जावयाचे असलेस किमान १ महिना अगोदर लेखी सुचना देणे आवश्यक राहील. किंवा १ महिन्याच्या वेतना इतकी रक्कम को.म.न.पा. फंडात जमा करावी लागेल.

८. अर्ज सादर करणेपूर्वी जाहीरातीध्ये दर्शविलेली शैक्षणीक अर्हता व अनुभव अटी पूर्ण करतात. याबाबत प्रथम खात्री करुन घ्यावी व त्यानंतरच अर्ज सादर करावा.

९. जाहीरातीमध्ये नमूद केलेल्या पदाची कमाल वयोमर्यादा जाहिरात दिनांकास ४५ वर्षे इतकी राहील.

१०. या जाहीरातीत नमूद केलेली पदसंख्या कमी-जास्त/रद्द होणेची शक्यता नाकारता येत नाही.

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 FAQs.

१. Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?
उत्तर: या भरतीद्वारे ०१ पदे भरण्यात येणार आहेत.

२. Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उत्तर: उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

३. कोल्हापूर महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ ऑक्टोबर २०२४ आहे.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 
जर तुम्हाला असेच नवनवीन सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.