JSW UDAAN Scholarship Program 2024-25.
JSW Udaan Scholarship 2024 साठी डिप्लोमा किंवा पदवीधर विद्यार्थी अर्ज करू शकतात. JSW Foundation या विद्यार्थ्यांना ५०,००० रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती प्रदान करत आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ ऑक्टोबर २०२४ आहे. अर्ज प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, आणि मुलगा व मुलगी दोघेही या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
JSW Udaan Scholarship 2024 चा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना आर्थिक मदत देणे आहे. त्यामुळे जर तुम्ही पात्र असाल, तर लवकरात लवकर अर्ज करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या. पुढील माहितीमध्ये या शिष्यवृत्ती योजनेच्या सविस्तर तपशिलांचा समावेश असेल, त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.
JSW Udaan Scholarship Program details.
जे एस डब्ल्यू स्कॉलरशिप 2024.
योजनेचे नाव | JSW Udaan Scholarship 2024 |
योजनेची सुरुवात | JSW Foundation द्वारे. |
उद्देश | उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे. |
लाभार्थी | Graduate, Degree, Diploma धारक विद्यार्थी |
लाभ | १० ते ५० हजार रुपये |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
JSW Udaan Scholarship Program 2024 अंतर्गत डिप्लोमा आणि पदवीधर विद्यार्थ्यांना १०,००० ते ५०,००० रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेची एक खास बाब म्हणजे अर्ज करण्यासाठी कसलीही परीक्षा घेण्यात येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही सुवर्णसंधी लवकरात लवकर घेऊन अर्ज करावा.
JSW Udaan Scholarship Program 2024 Benefits.
मिळणारा लाभ : या स्कॉलरशिप योजनेमद्धे पुढील प्रमाणे लाभ मिळणार आहे.
कोर्स चे नाव | मिळणारा लाभ |
Fulltime B.E./B.Tech | ५०,०००/- रुपये. |
Undergraduate degree courses | ३०,०००/- रुपये. |
Post Graduate Degree courses | ५०,०००/- रुपये. |
Medical courses | ५०,०००/- रुपये. |
Fulltime Diploma | १०,०००/- रुपये. |
Professional Degree courses | २५,०००/- रुपये. |
Under Graduate | ५०,०००/- रुपये. |
JSW Udaan Scholarship Program 2024 Eligibility.
आवश्यक पात्रता : जर तुम्हाला या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे पुढील आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे.
JSW Udaan Scholarship 2024 साठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात डिप्लोमा, डिग्री किंवा इतर कोणताही कोर्स सुरू असणे आवश्यक आहे. तसेच, मागील शैक्षणिक वर्षांमध्ये किमान ६०% गुण मिळालेले असणे आवश्यक आहे. याशिवाय, अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असणे अनिवार्य आहे.
JSW Udaan Scholarship Program 2024 Education Qualification.
आवश्यक शैक्षणिक पात्रता.
fulltime B.E./ B.Tech | १०वी, १२वी आणि डिप्लोमा मध्ये विद्यार्थ्याला किमान ६०% असणे आवश्यक. |
Under Graduate Degree courses | १०वी, १२वी मध्ये किमान ६०% असावेत. |
Post Graduate Degree courses | १०वी, १२वी आणि Graduation मध्ये किमान ६०% असावेत. |
Medical courses | १०वी, १२वी मध्ये किमान ६०% असावेत. |
Fulltime Diploma | १०वी मध्ये किमान ६०%असावेत. |
Professional Degree courses | १०वी, १२वी आणि Graduation मध्ये किमान ६०% असावेत. |
Under Graduate | १०वी, १२वी मध्ये किमान ३५% असावेत. |
JSW Udaan Scholarship Program 2024 Document.
आवश्यक कागदपत्रे : अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पुढील कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
- आधार कार्ड.
- विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे.
- बँकेचे पासबुक झेरॉक्स.
- चालू वर्षाची ऍडमिशन पावती अथवा कॉलेजचे बोनाफाईड.
JSW Udaan Scholarship 2024 Apply Online Last Date.
अर्जाची शेवटची तारीख. | ०१ ऑक्टोबर २०२४ |
Online अर्ज | येथे क्लिक करा. |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा. |
महत्वाचे.
आशा करतो की JSW Udaan Scholarship Program 2024 ची ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल. ही माहिती तुमच्या इतर सर्व मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून ते देखील या स्कॉलरशिप प्रोग्राम चा लाभ घेऊ शकतील. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साथी onlinebharti.com ला आवश्य भेट देत जा.