WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

HURL Bharti 2024: हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती! ! येथे अर्ज करा

HURL Bharti.

HURL Recruitment 2024

नमस्कार, मित्रांनो हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड मार्फत – पदवीधर इंजिनिअर ट्रेनी, डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सदर भरती ची जाहिरात हि हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे या भरतीमध्ये एकूण २१२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०२४ आहे.

HURL Recruitment 2024,Hindustan Urvarak & Rasayan Limited (HURL),HURL Bharti 2024. 

Hindustan Fertilizers and Chemicals Limited – Recruitment process is being implemented for the posts of Graduate Engineer Trainee, Diploma Engineer Trainee. The advertisement of this recruitment has been published on the official website of Hindustan Fertilizers and Chemicals Ltd. In this recruitment, total 212 vacancies will be filled. Candidates read the below complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying.Last date for submission of application is 21st October 2024.

HURL Bharti 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: HURL/GET-DET/2024/01
भरती प्रकार: निम सरकारी नोकरी. 
विभाग:
ही भरती हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड मध्ये होत आहे.
अधिकृत संकेत स्थळ:  https://hurl.net.in/
शेवटची तारीख:  २१ ऑक्टोबर २०२४.

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१   पदवीधर इंजिनिअर ट्रेनी  ६७ 
२   डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी  १४५ 
Total (एकूण) २१२ 

HURL Bharti Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
१   पदवीधर इंजिनिअर ट्रेनी  इंजिनिअरिंग पदवी/AMIE (Chemical Engineering / Chemical Technology/ Chemical Process Technology/Instrumentation/ Instrumentation & Control/ Electronics Instrumentation & Control/ Instrumentation & Electronics/ Electronics & Instrumentation/ Industrial Instrumentation/ Electronics & Communication/ Electronics & Control/ Electronics/ Electronics & Electrical/ Electrical /Electrical & Electronics Engineering/Electrical Technology/ Mechanical)
२   डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी  इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical Engineering /Chemical Technology/ Chemical Process Technology/Instrumentation / Instrumentation & Control / Electronics & Instrumentation / Electronics Instrumentation & Control / Industrial Instrumentation or Process Control Instrumentation/Electronics & Electrical / Applied Electronics & Instrumentation or Electronics & Communication / Electronics & Control Engineering.) किंवा B.Sc Physics/Chemistry/Maths)

वय मर्यादा. 

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे ३० सप्टेंबर २०२४ रोजी,पर्यंत १८ ते ३० वर्षे असावे. SC/ST: ०५ वर्षे सूट. OBC: ०३ वर्षे सूट. 

  • पद क्र.१: १८ ते ३० वर्षे. 
  • पद क्र.२: १८ ते २७ वर्षे. 

नोकरी ठिकाण.

  • संपूर्ण भारत. 

अर्ज फी. 

  • पद क्र.०१: ₹७५०/-
  • पद क्र.०२: ₹५००/-

Hurl Recruitment 2024 Last Date. 

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन  पद्धतीने. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ ऑक्टोबर २०२४. 
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

HURL Bharti 2024 Notification PDF. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

अर्ज करणाऱ्या उमेदवारास काही महत्वाची सूचना. 

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 
जर तुम्हाला असेच नवनवीन सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.