WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Breaking News: Home Guard Bharti Ground Test Date Declare 2024: होम गार्ड भरती साथी कागदपत्रे व मैदानी चाचणी च्या तारखा जाहीर! येथे पहा

Home Guard Bharti Ground Test Date Declare 2024. 

मित्रांनो आत्ताच महाराष्ट्र मध्ये तब्बल ९,७०० पदांच्या होमगार्ड भरतीला सुरुवात झाली होती. आणि Home Guard Bharti Ground Test Date Declare 2024 साठी कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीसाठी तारखा जाहीर झाले आहेत. जवळजवळ सर्व जिल्ह्यांची अर्ज प्रक्रिया संपलेली आहे. २५ ऑगस्ट २०२४ ही ठाणे आणि पालघर या जिल्ह्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जर तुम्ही पण या भरतीसाठी अर्ज केला असेल त्याची माहिती तुम्ही पुढे दिलेल्या लिंक करून पाहू शकता.

तुमची होणारी कागदपत्रे पडताळणी आणि मैदानी चाचणी झाल्यानंतर तुम्हाला एकूण मिळालेले गुण सांगण्यात येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला दिलेल्या तारखेला दिलेल्या ठिकाणी मैदानी चाचणी व कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहायचे आहे.Home Guard Ground Test And Document Verification Date Declare. 

Home Guard Bharti Ground Test Date Declare. 

पुढे दिलेल्या लिंक वरून तुम्ही सर्व जिल्ह्यांच्या कागदपत्र पडताळणी आणि मैदानी चाचणीच्या तारखा पाहू शकता.

📄 सविस्तर माहिती येथे क्लिक करा
🏃‍♂️ कागदपत्रे पडताळणी व मैदानी चाचणी सूचना येथे क्लिक करा
📄 मैदानी चाचणी व प्राप्त गुण येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

Home Guard Bharti Ground Test Date Declare

Online bharti telegram channelजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates. २९ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? Threatening Protesters Undermines President Tinubu’s Legacy – Amnesty Int’l