HDFC Bank Scholarship Scheme.
मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! HDFC Bank ने HDFC Bank Scholarship Scheme 2024 अंतर्गत नवीन ECSS Scholarship Program 2023-24 सुरू केला आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समाजातील वंचित घटकांतील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना आधार देणे आहे. हा शिष्यवृत्ती कार्यक्रम इयत्ता ०१ ते १२वी मधील शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच डिप्लोमा, ITI, पॉलिटेक्निक, UG आणि PG (सामान्य आणि व्यावसायिक) अभ्यासक्रम घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
ECSS कार्यक्रमाच्या अंतर्गत, जे विद्यार्थी वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटांमुळे किंवा इतर कोणत्याही आर्थिक समस्यांमुळे शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत आणि ज्यांना शिक्षण सोडण्याचा धोका आहे, त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी ७५,०००/- रुपये पर्यंत आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे, जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर खालील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.
HDFC Parivartan Scholarship 2024-25.HDFC Scholarship Apply Online.
Friends, there is a good news for you! HDFC Bank has launched a new ECSS Scholarship Program 2023-24 under the HDFC Bank Scholarship Scheme 2024. The main objective of this program is to support the meritorious and needy students from the deprived sections of the society. This scholarship program is for school students from class 01 to 12 as well as students pursuing Diploma, ITI, Polytechnic, UG and PG (General and Professional) courses.Under the ECSS programme, students who cannot afford the cost of education due to personal or family crises or any other financial problems and who are at risk of dropping out, are given financial assistance up to Rs.75,000/- for their education. So, if you also want to avail this plan, read all the information below carefully.
HDFC Bank Scholarship Scheme Information In Marathi.
HDFC Bank Scholarship 2024 माहिती:
तुम्हाला माहिती आहेच की HDFC बँक ही भारतातील आघाडीची बँकिंग आणि वित्तीय सेवा प्रदाता आहे. ही शिष्यवृत्ती त्याच्या प्रमुख कार्यक्रमाचा भाग म्हणून सुरू केली आहे.
शैक्षणिक संकट समर्थन शिष्यवृत्ती (ECSS). बँक तिच्या सामाजिक परिवर्तन उपक्रमाचा एक भाग म्हणून शिक्षण आणि उपजीविका प्रशिक्षण क्षेत्रात विविध प्रकल्प हाती घेत आहे.
HDFC Bank Scholarship Scheme 2024 Eligibility
एचडीएफसी बँक स्कॉलरशिप पात्रता : मित्रांनो जर तुम्हाला या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.
- HDFC Scholarship 2024 या स्कॉलरशिप चा घेण्यासाठी विद्यार्थी सध्या इयत्ता 1 ते 12, डिप्लोमा, ITI, आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांमध्ये खाजगी, सरकारी किंवा सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिकत असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्याने मागील पात्रता परीक्षा किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न INR 2.5 लाख पेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक आहे.
- ज्या विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षात वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटांचा सामना करावा लागत आहे ज्यामुळे ते शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत आणि त्यांना शिक्षण सोडण्याचा धोका आहे त्यांना या स्कॉलरशिप साथी प्राधान्य दिले जाईल.
HDFC Bank Scholarship Scheme 2024 Documents
आवश्यक कागदपत्रे : या स्कॉलरशिप योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे पुढील आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- मागील वर्षाच्या Marksheet.
- ओळखीचा पुरावा (आधार कार्ड/ मतदान कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स)
- चालू वर्षाच्या प्रवेश पुरावा (फी भरलेली पावती/ बोनाफाईड सर्टिफिकेट/ प्रवेश पत्र/ ओळखपत्र)
- अर्जदाराचे बँकेचे पासबुक/ रद्द केलेला चेक.
HDFC Bank Scholarship Scheme 2024 Last Date.
या स्कॉलरशिप प्रोग्राम साठी अर्ज करण्याची तारीख पुढे दिली आहे.
- Cycle 1: September 4, 2024
- Cycle 2: October 30, 2024
- Cycle 3: December 31, 2024
HDFC Bank Scholarship Scheme 2024 Apply Online
अर्ज कसा करायचा ? : या स्कॉलरशिप प्रोग्राम साथी पुढील पद्धतीने अर्ज करू शकतात.
- मित्रांनो पुढे तुम्हाला ऑनलाईन अर्ज ची लिंक दिलेली आहे. सगळ्यात अगोदर त्या वेबसाईटवर जा.
- त्यानंतर तुम्हाला तिन Categories दिसतील, (School, undergraduate, PostGraduate) यापैकी तुम्ही ज्या कॅटेगरीत येत असाल तेथे Apply Now वरती क्लिक करून Login With Google वर क्लिक करा.
- त्यांनतर तुमची Personal Detail आणि Education Detail भरुन Important Documents अपलोड करा.
आणि फॉर्म सबमिट करा. - त्यांनतर तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल आणि तुम्हाला याबद्दलच्या डिटेल वेळोवेळी तुमच्या मेल वर मिळत जातील.
- अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल वरून या स्कॉलरशिप प्रोग्राम साठी अर्ज करू शकता.
👇🏻Apply Online Here👇🏻
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
आशा करतो की HDFC Scholarship 2024 ची ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल. ही माहिती तुमच्या इतर सर्व मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून ते देखील या स्कॉलरशिप प्रोग्राम चा लाभ घेऊ शकतील. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साथी onlinebharti.com ला आवश्य भेट देत जा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥