WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Co-operative Multi state Urban Society Bharti 2024 | को-ऑप अर्बन सोसायटी मध्ये नवीन रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू !

Co-operative Multi State Urban Society Bharti. 

Co-operative Multi state Urban Society Bharti: को-ऑप अर्बन सोसायटी, जी भारतभर आपली शाखा असलेली एक प्रमुख बँकिंग संस्था आहे,त्याच संस्थे मार्फत महाराष्ट्रातील शाखांमध्ये नवीन रिक्त पदे भरायची आहेत.जसे की शाखा व्यवस्थापक,सहायक शाखा व्यवस्थापक,पासिंग ऑफिसर,कॅशिअर ,क्लार्क,ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर,ट्रेनी हार्डवेअर इंजिनिअर,शिपाई,अशा रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.या साठी १०वी, १२वी, डिप्लोमा किंवा पदवीधर असलेले कोणतेही पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.या भरतीमध्ये एकूण ११५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि. ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०९ ऑगस्ट २०२४ आहे.

को-ऑप अर्बन सोसायटी मध्ये ११५ नवीन रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू !

Co-operative Multi state Urban Society Bharti: Co-operative Multistate Urban Society Bharti: Co-op Urban Society, which is a leading banking organization with its branches all over India, through the same organization is looking for new vacancies in its branches in Maharashtra. Such as Branch Manager, Assistant Branch Manager, Passing Officer, Cashier, The recruitment process is being implemented for the vacancies of Clerk, Trainee Software Engineer, Trainee Hardware Engineer, Soldier, etc. For this, any eligible candidates with 10th, 12th, Diploma or Graduate can apply for this recruitment. Total 115 vacancies will be filled in this recruitment. Multistate Co-op Urban Credit Sosa for these vacancies. Ltd. Applications have been invited from eligible candidates through online mode.

If you are interested in this recruitment, then below is the official advertisement of this recruitment along with all the details of the vacancies, such as educational qualification, pay scale, application method and last date. However, all eligible and interested candidates can read the following complete advertisement (Advertisement PDF) before applying. Read carefully. Last date for submission of application is 09 August 2024.

Co-operative Multi State Urban Society Bharti 2024 Details. 

जाहिरात क्र: Co-Op/B/2024-25

पदांची संख्या.

एकूण जागा: ११५ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
शाखा व्यवस्थापक ०५
सहायक शाखा व्यवस्थापक १०
पासिंग ऑफिसर १५
कॅशिअर २०
क्लार्क २०
ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर १०
ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर १०
शिपाई २५
Total (एकूण) ११५ 

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शाखा व्यवस्थापक १) M.Com/M.A. / M.Sc / M.B.A. Finance २) कमीत कमी ०५ वर्षाचा बँकीग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
सहायक शाखा व्यवस्थापक १) M.Com/M.A. / M.Sc / M.B.A. Finance २) कमीत कमी ०५ वर्षाचा बँकीग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
पासिंग ऑफिसर १) M.Com/M.A. / M.Sc / M.B.A. Finance २) कमीत कमी ०३ वर्षाचा बँकीग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
कॅशिअर    १) B.Com / B.A./B.Sc  २) कमीत कमी ०३ वर्षाचा बँकीग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
क्लार्क  १) B.Com / B.A./B.Sc २) कमीत कमी ०३ वर्षाचा बँकीग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे. 
ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर  १) B.E. / M.C.A. / M.C.S. / B.C.S २) कमीत कमी ०३ वर्षाचा बँकीग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे. 
ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर १) Hardware Diploma २) कमीत कमी ०३ वर्षाचा बँकीग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे. 
शिपाई १) १०वी पास असणे आवश्यक आहे. 

Co-operative Multi State Urban Society Bharti. 

वयाची अट.

  • ०९ ऑगस्ट २०२४ रोजी १८ ते २४ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

अहमदनगर 

अर्ज फी. 

  • या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही. 

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०९ ऑगस्ट २०२४
परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल. 

Co-operative Multi State Urban Society Bharti Apply Online. 

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्र. 

  • शैक्षणिक अर्हतेचा पुरावा.
  • वयाचा पुरावा.
  • जन्माचा पुरावा.
  • महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याना नमुन्यातील दाखला.
  • विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा.
  • MS-CIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र.
  • टंकलेखन प्रमाणपत्र. (असल्यास)
  • लघुलेखन प्रमाणपत्र. (असल्यास)
  • अनुभव प्रमाणपत्र. (असल्यास)
  • उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्रे.

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.Co-operative Multi State Urban Society Bharti. 
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

Co-operative Multi State Urban Society Bharti
Co-operative Multi State Urban Society Bharti

Co-operative Multi State Urban Society Bharti 2024 FAQs. 

१. को-ऑप अर्बन सोसायटी भरती प्रक्रिया कधी सुरू होणार आहे?
उत्तर: अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०९ ऑगस्ट २०२४ आहे.

२. Co-operative Multi state Urban Society Bharti या भरतीत कोणकोणती पदे उपलब्ध आहेत?
उत्तर: या भरतीत शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क, ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर, ट्रेनी हार्डवेअर इंजिनिअर, आणि शिपाई अशी पदे उपलब्ध आहेत.

३. किती जागा उपलब्ध आहेत?
उत्तर: एकूण ११५ रिक्त जागा उपलब्ध आहेत.

४. Co-operative Multi state Urban Society Bharti साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर:

  • शाखा व्यवस्थापक: M.Com/M.A./M.Sc/M.B.A. Finance आणि ०५ वर्षांचा बँकींग अनुभव
  • सहायक शाखा व्यवस्थापक: M.Com/M.A./M.Sc/M.B.A. Finance आणि ०५ वर्षांचा बँकींग अनुभव
  • पासिंग ऑफिसर: M.Com/M.A./M.Sc/M.B.A. Finance आणि ०३ वर्षांचा बँकींग अनुभव
  • कॅशिअर: B.Com/B.A./B.Sc आणि ०३ वर्षांचा बँकींग अनुभव
  • क्लार्क: B.Com/B.A./B.Sc आणि ०३ वर्षांचा बँकींग अनुभव
  • ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर: B.E./M.C.A./M.C.S./B.C.S आणि ०३ वर्षांचा बँकींग अनुभव
  • ट्रेनी हार्डवेअर इंजिनिअर: Hardware Diploma आणि ०३ वर्षांचा बँकींग अनुभव
  • शिपाई: १०वी पास

५. Co-operative Multi state Urban Society Bharti साठी वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: ०९ ऑगस्ट २०२४ रोजी उमेदवाराचे वय १८ ते २४ वर्षे असावे. SC/ST उमेदवारांसाठी ०५ वर्षे सूट आणि OBC उमेदवारांसाठी ०३ वर्षे सूट आहे.

६. नोकरी ठिकाण कोणते आहे?
उत्तर: नोकरी ठिकाण अहमदनगर आहे.

७. अर्ज फी किती आहे?
उत्तर: या भरतीसाठी कोणतीही अर्ज फी नाही.

८. अर्ज प्रक्रिया कोणत्या प्रकारे करावी?
उत्तर: अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावयाचे आहेत.

९. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०९ ऑगस्ट २०२४ आहे.

१०. Co-operative Multi state Urban Society Bharti ची अधिकृत जाहिरात आणि अर्ज कसा पाहू शकतो?
उत्तर: अधिकृत जाहिरात आणि अर्ज Co-operative Multi State Urban Society च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

या अपडेट देखील पहा :

GMC Nanded Recruitment For Various Post
GMC Nanded Recruitment For Various Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नांदेड येथे विविध जागांसाठी भरती. 

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates. २९ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? Threatening Protesters Undermines President Tinubu’s Legacy – Amnesty Int’l