SBIF Asha Scholarship Program 2024: ६वी ते पदव्युत्तर च्या विद्यार्थ्यांसाठी 7.5 लाख रुपयांची स्कॉलरशिप! Golden Chance
SBIF Asha Scholarship Program 2024-25. मित्रांनो SBIF Asha Scholarship Program 2024 म्हणजेच एसबीआयएफ आशा शिष्यवृत्ती कार्यक्रम २०२४ हा भारतातील सर्वात मोठ्या शिष्यवृत्ती कार्यक्रमांपैकी एक आहे. एसबीआय फाउंडेशनचा त्यांच्या शैक्षणिक वर्टिकल – इंटिग्रेटेड लर्निंग मिशन (ILM) अंतर्गत एक उपक्रम आहे . या कार्यक्रमाचा उद्देश संपूर्ण भारतातील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान …