WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

BMC Clerk Bharti 2024: मुंबई महानगरपालिकेमध्ये १,८४६ क्लर्क जागांची मेगा भरती! पहा पात्रता आणि अर्ज

BMC Clerk Bharti 2024 Notification. 

BMC Clerk Recruitment 2024 Notification

नमस्कार, मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत – गट क मधील ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिके ने या  भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण १,८४६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिके ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०९ सप्टेंबर २०२४ आहे.

BMC Clerk Recruitment 2024 Details. 

Hello Friends Brihanmumbai Municipal Corporation is conducting the recruitment process for the posts of ‘Executive Assistant’ (Previous Designation: Clerk) in Group C. For this, Brihanmumbai Municipal Corporation has issued a notification for this recruitment. A total of 1,846 vacancies will be filled in this recruitment. For that Brihanmumbai Municipal Corporation has invited applications from eligible candidates through online mode.

जाहिरात क्र: क.एमपपीआर/7814

पदांची संख्या.

एकूण जागा: १,८४६

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
कार्यकारी सहायक अर्थात (लिपिक Clerk) १,८४६
Total (एकूण)१,८४६

BMC Clerk Bharti Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कार्यकारी सहायक अर्थात

(लिपिक Clerk)

 i) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा.

ii) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण असावा.

iii) उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान ३० शब्द प्रति मिनिट स्पीड परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.

वयाची अट.

  • ०१ जुलै २०२४ रोजी १८ ते ४३ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

अर्ज फी.

  • General/OBC/EWS: ₹१०००/- [SC/ST/PWD: ₹९००/-]

नोकरी ठिकाण.

मुंबई– (महाराष्ट्र)

प्रवर्गानुसार भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या. 

क्र. प्रवर्ग प्रवर्गानुसार भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या
अनुसूचित जाती १४२  पदे.
अनुसूचित जमाती १५०  पदे.
विमुक्त जाती-अ ४९  पदे.
भटक्या जमाती-ब ५४  पदे.
भटक्या जमाती-क  ३९  पदे.
 भटक्या जमाती-ड ३८  पदे.
विशेष मागास प्रवर्ग ४६  पदे.
इतर मागासवर्ग ४५२  पदे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक  १८५  पदे.
१० सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग १८५  पदे.
११ खुला प्रवर्ग  ५०६  पदे.
Total (एकूण) १,८४६  

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०९ सप्टेंबर २०२४
परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल.

Steps to Apply Online for BMC Clerk Bharti. 

The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the BMC Clerk Bharti 2024.

  • Step 1: बृहन्मुंबई महानगरपालिके च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous
  • Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
  • Step 3: बृहन्मुंबई महानगरपालिकेचा  (BMC Clerk Bharti) रजिस्टर फॉर्म भरा.
  • Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
  • Step 5: बृहन्मुंबई महानगरपालिके च्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • Step 6: पुढे  फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
  • Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
  • Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.

BMC Clerk Bharti Apply Online.

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक कर
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

निवड प्रक्रिया. 

  • Computer Based Test (CBT). 
  • document verification/
    joining.

Salary Details For BMC Clerk Bharti 2024 | BMC Clerk Recruitment 2024

पद क्र. पदाचे नाव पगार
कार्यकारी सहायक अर्थात (लिपिक Clerk) Rs २५,५००/- ते८१,१००/-

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

टीप :

जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्जाची लिंक (यूआरएल) देण्यात आली असून त्यावर क्लिक केल्यानंतर इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता येईल. त्यानुसार, दिनांक २०ऑगस्ट २०२४ पासून दिनांक ०९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटे वाजेपूर्वीपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येईल.

उमेदवारांनी जाहिरातीसोबत दिलेल्या सर्व मार्गदर्शक सुचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे. तसेच त्यांचे काटेकोरपणे पालन करुन विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज विहित वेळेत सादर करावा. तसेच भरलेल्या संपूर्ण अर्जाची प्रिंट काढून स्वत:जवळ ठेवावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

उमेदवारांच्या मार्गदशर्नासाठी ९५१३२५३२३३ हा मदतसेवा क्रमांकही जारी करण्यात येत आहे. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ०५ वाजेदरम्यान (दुपारी १.३०  ते २.३० वाजेदरम्यानचा भोजन कालावधी वगळता) या क्रमांकावर उमेदवारांना संपर्क साधता येईल, असेही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.

BMC Clerk Bharti

BMC Clerk Bharti 2024 | BMC Clerk Recruitment 2024 FAQs.

१. BMC Clerk Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक २० ऑगस्ट २०२४ पासून दिनांक ०९ सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

२. BMC Clerk Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण १,८४६ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

३. BMC Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: BMC Bharti 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

४. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: General/OBC/EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹१०००/- आहे. SC/ST/PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹९००/- आहे.

५. BMC Clerk Bharti साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: वयोमर्यादा ०१ जुलै २०२४ रोजी १८ ते ४३ वर्षे आहे. SC/ST उमेदवारांसाठी ०५ वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी ०३ वर्षे सूट आहे.

Online bharti telegram channelजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.