WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Bank of Maharashtra Recruitment 2024: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ६०० रिक्त जागांसाठी भरती ! पात्रता: पदवीधर पास.ऑनलाईन अर्ज करा

Bank of Maharashtra Recruitment Apply Online. 

Bank of Maharashtra Recruitment 2024 Apply Online Last DateBank of Maharashtra Recruitment 2024: BANK OF MAHARASHTRA (Bank of Maharashtra bharti), leading listed Public Sector Bank with Head Office in Pune and having more than 2500 network of branches invites online application from candidates for engagement of Apprentices, under the Apprentices Act, 1961 (as amended from time to time). The Apprentices shall be imparted training as per Bank’s requirement. It is one of the most important schemes in terms of quality of training, experiential learning and consists of basic as well as on job training / practical training.

Bank of Maharashtra Recruitment Process. 

नमस्कार मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत – अप्रेंटिस (Apprentice) शिकाऊ ,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही बँक ऑफ महाराष्ट्र च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण ०६०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२४ आहे.

Bank of Maharashtra Recruitment 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: AX1/ST/RP/Apprentices/Notification/2024-25
विभाग:
ही भरती बँक ऑफ महाराष्ट्र विविध विभागा मध्ये होत आहे.
भरती श्रेणी:
बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत. 
अधिकृत संकेत स्थळ:  https://bankofmaharashtra.in/current-openings
Application Mode (अर्जाची पद्धत) ऑनलाईन 
शेवटची तारीख:  २४ ऑक्टोबर २०२४.

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
अप्रेंटिस (Apprentice) शिकाऊ ०६०० 
Total (एकूण) ०६०० 

Bank of Maharashtra Recruitment Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस (Apprentice) शिकाऊ बॅचलर डिग्री + वेगवेगळ्या विभागानुसार स्थानिक भाषेतील ज्ञान असणे आवश्यक आहे. 

वयाची अट.

  • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे ३० ऑक्टोंबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते ३८ वर्षे पूर्ण असावे.
  • [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

  • संपूर्ण भारत. 

Bank of Maharashtra Recruitment 2024 Application Fees.

अर्ज फी. 

  • General/OBC/EWS: ₹ १५० + GST रुपये.
  • SC/ST/ExSM: ₹ १०० + GST रुपये.
  • PWD: कोणत्याही प्रकारची अर्ज फी नाही. 

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ ऑक्टोबर २०२४.
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

Bank of Maharashtra Recruitment 2024 Notification PDF. 

महत्त्वाच्या लिंक्स. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज. येथे क्लिक करा
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.Bank of Maharashtra Recruitment.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.