Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024: अंगणवाडी मुख्य सेविका भरती! पात्रता पदवीधर पास! आजच ऑनलाईन अर्ज करा

Anganwadi Mukhya Sevika Bharti Apply Online. 

Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 Vacancy Details

Anganwadi Mukhya Sevika Bharti: The Department of Women and Child Development, Government of Maharashtra, through the Integrated Child Development Services (ICDS) Scheme Commissionerate, Navi Mumbai, has announced a recruitment drive for the position of Anganwadi Chief Servant (Group ‘C’ cadre). A total of 102 vacancies are available under this recruitment. Eligible female candidates are invited to apply online for these positions. The official recruitment advertisement, providing all necessary details, is available on the Department’s website. Interested and eligible candidates are advised to carefully read the complete advertisement (available in PDF format) before submitting their applications. The last date to apply online is 3rd November 2024.

Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 Notification. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Anganwadi Mukhya Sevika Bharti: नमस्कार मित्रांनो,महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, नवी मुंबई येथे गट ‘क’ संवर्गातील अंगणवाडी मुख्य सेविका ह्या रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेत एकूण १०२ रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र महिला उमेदवारांना या भरतीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भरतीची सविस्तर जाहिरात महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०३ नोव्हेंबर २०२४ आहे.

Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: 01/2024
विभाग:
ही भरती महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य अंतर्गत.
भरती श्रेणी:
महाराष्ट्र शासन अंतर्गत. 
अधिकृत संकेत स्थळ:   https://womenchild.maharashtra.gov.in/
Application Mode (अर्जाची पद्धत) ऑनलाईन 
शेवटची तारीख:  ०३ नोव्हेंबर २०२४.

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
 मुख्यसेविका / पर्यवेक्षिका  १०२ 
Total (एकूण) १०२ 

Anganwadi Mukhya Sevika Bharti Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
 संरक्षण अधिकारी, गट ब 
  • अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.

वयाची अट.

  • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे ०३ नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते ३८ वर्षे पूर्ण असावे.
  • [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

  • संपूर्ण महाराष्ट्र. 

Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 Application Fees.

अर्ज फी. 

  • General/OBC/EWS: ₹ १०००/-
  • SC/ST/ExSM/: ₹ ९००/-

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०३ नोव्हेंबर २०२४.
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

मासिक वेतन. 

  • निवड झालेल्या उमेदवारांना ३५,४००/- ते १,२२,४००/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया. 

  • उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा (CBT) द्वारे केली जाईल.

Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 Notification PDF. 

महत्त्वाच्या लिंक्स.

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज. येथे क्लिक करा
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

 

Leave a Comment

x