All India Aakash Vani Pune Bharti 2024 : प्रसार भारती आकाशवाणी अंतर्गत पुणे नविन पदांची भरती सुरु ! या उमेदवारांना करता येणार अर्ज ! संपूर्ण माहिती येथे

All India Aakash Vani Pune Bharti Apply Online.

All India Radio Bharti

All India Aakash Vani Pune Bharti-All India Radio – Akashvani Pune (Prasar Bharti Pune)(All India Radio Bharti 2024) announces new Recruitment to Fulfill the Vacancy For the post Part Time Correspondent on contract basis. Eligible candidates are directed to submit their application offline through https://prasarbharati.gov.in/ this Website. Total 01 Vacant Post has been announced by All India Radio – Akashvani Pune (Prasar Bharti Pune) Recruitment Board, Pune in the advertisement October 2024. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. Last date to submit application is 19th October 2024.

All India Radio – Akashvani Pune Recruitment 2024. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार, मित्रांनो प्रसार भारती आकाशवाणी केंद्र पुणे विभागा ( All India Aakash Vani Pune Bharti) मार्फत – अर्धवेळ वार्ताहर (Part-time reporter) ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी प्रसार भारती आकाशवाणी केंद्र पुणे विभागा ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण ००१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी प्रसार भारती आकाशवाणी केंद्र पुणे विभागा ने पात्र उमेदवारांकडून ई-मेल पद्धतीने अर्ज मागवले गेले असून अर्ज पाठविण्याचा लागणारी ईमेल आयडी अधिकृत संकेतस्थळ व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी,वयोमर्यादा,अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२४ आहे.

All India Aakash Vani Pune Bharti 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: No/019/2024-25
भरती प्रकार: सरकारी नोकरी. 
विभाग:
ही भरती प्रसार भारती आकाशवाणी केंद्र पुणे विभागा मध्ये होत आहे.
अधिकृत संकेत स्थळ:  https://prasarbharati.gov.in/
Application Mode (अर्जाची पद्धत) Offline/Online by E-mail
शेवटची तारीख:  १९ ऑक्टोबर २०२४.

एकूण रिक्त जागेचा तपशील.

एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
अर्धवेळ वार्ताहर (Part-time reporter) ००१ 
Total (एकूण) ००१ 

All India Aakash Vani Pune Bharti Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अर्धवेळ वार्ताहर (Part-time reporter)  i) पत्रकरिता किवा जन – संज्ञापानतील पदव्युत्तर पदविका / पदवी अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किवा किमान दोन वर्षाचा पत्रकरीता अनुभव

ii) उमेदवार संबधित जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्यास असावा किवा त्याचे निवासस्थान जिल्हा मुख्यालय / महापालिका हद्दीपासून 10 कि.मी. या परिघात असावे.

प्राधान्य.

  • संगणकाचे तसेच वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान. 
  • दूरदर्शन वृत्तांकनासाठी व्हिडियो कॅमेरा / रेकॉर्डिंग उपकरणांची उपलब्धता. 
  • दृक-श्राव्य माध्यमांसाठी वृत्तांकासह चित्रीकरणाचा अनुभव. 

वय मर्यादा. 

  • उमेदवाराचे वय २४ ते ५० वर्षांपर्यंत असावे. (वय जाहिरातीच्या अंतिम दिनांकाअनुसार)

नोकरी ठिकाण.

  • पुणे (महाराष्ट्र)

All India Aakash Vani Pune Bharti 2024 Application Fees. 

अर्ज शुल्क. 

  • या भरती साठी उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

महत्त्वाच्या तारखा.

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन ई-मेल पद्धतीने. 
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ ऑक्टोबर २०२४. 

अर्ज पाठविण्याचा ईमेल आयडी. 

  • arnupune@gmail.com. 

अर्ज पाठविण्याचा पत्ता. 

  • Regional News Department, Akashvani, Shivajinagar, Pune 411005

All India Aakash Vani Pune Bharti 2024 Notification PDF. 

महत्त्वाच्या लिंक्स. 

📝अधिकृत पीडीएफ जाहिरात.  येथे क्लिक करा. 
📂ऑनलाइन अर्ज.  येथे क्लिक करा. 
⬇ आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता ⬇
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा. 
🆕इतर महत्वाच्या अपडेट.  येथे क्लिक करा. 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना. 

  • इच्छुक उमेदवारांनी आपले नाव, पत्ता, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादी कागदपत्रांच्या छायाप्रतीसह अर्ज पाठवावा,
  • अर्ज जाहिरात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून १५ दिवसांत प्रादेशिक वृत्त विभाग, आकाशवाणी, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावर तसेच arnupune@gmail.com या ई-मेलवर पाठविणे आवश्यक आहे.
  • अर्जावर जिल्ह्याचा उल्लेख करावा.
  • उमेदवाराने अर्जासोवत संबंधित प्रमाणपत्रांच्या प्रमाणित प्रति (ई- मेलद्वारे पाठवताना स्कॅन कॉपी) जोडणे आवश्यक आहे.
  • उमेदवार अनुसूचित जाती-जमातीचा असल्यास तसे प्रमाणपत्र जोडावे.
  • अर्ज पूर्ण नसल्यास ते ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • उमेदवार कुठल्याही राजकीय पक्षाचा सदस्य असू नये.
  • केंद्र सरकार, राज्य सरकार, किंवा केंद्रशासित प्रशासनामधल्या तसेच सार्वजनिक उपक्रमातल्या कर्मचार्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी वृत्त विभाग, आकाशवाणी पुणे यांचेशी संपर्क साधावा.
  • All India Aakash Vani Pune Bharti. 

टीप:

  • वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.

हे लक्षात ठेवा:

  • सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 
जर तुम्हाला असेच नवनवीन सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन होऊन आमच्यासोबत संपर्कात राहा.
Online bharti telegram channel
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

x