आजचे जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे ? 

धूतपापेश्वर मंदीर हे कोणत्या तालुक्यात आहे? उत्तरः राजापूर

महाराष्ट्रास कोणत्या राज्याची सीमा लागून नाही ? उत्तरः आंध्र प्रदेश

तेल्या हा रोग कोणत्या पिकाशी संबंधीत आहे ? उत्तरः डाळिंब

उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तरः भिमा

गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे? उत्तरः त्र्यंबकेश्वर (नाशिक)

औंढा नागनाथ देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तरः हिंगोली

कालिदासाने मेघदूत काव्य कोठे लिहिले? उत्तरः रामटेक

भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तरः अहमदनगर

भारताचे झिरो मैल कोठे आहे? उत्तरः नागपूर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोठे आहे? उत्तरः नागपूर

सविस्तर जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर वाचण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा..