WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

NARI Pune Clerk Bharti 2024 : ICMR & NARI पुणे येथे पदवीधर पास उमेदवारास नोकरीची संधी ! क्लार्क पदांसाठी भरती.

NARI Pune Clerk Bharti 2024.

नमस्कार, मित्रांनो राष्ट्रीय ट्रान्सलेशनल व्हायरोलॉजी आणि एड्स संशोधन संस्था पुणे मार्फत – अप्पर डिविजन क्लार्क,लोवर डिविजन क्लार्क,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी राष्ट्रीय ट्रान्सलेशनल व्हायरोलॉजी आणि एड्स संशोधन संस्था ने या  भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.या भरतीमध्ये एकूण ०८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी राष्ट्रीय ट्रान्सलेशनल व्हायरोलॉजी आणि एड्स संशोधन संस्था ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १९ सप्टेंबर २०२४ आहे.

Indian Council of Medical Research (ICMR) & National AIDS Research Institute (NARI).NARI Pune clerk Recruitment 2024.

Hello friends, National Translational Virology and AIDS Research Institute Pune is conducting the recruitment process for the posts of – Upper Division Clerk, Lower Division Clerk. For this, the National Translational Virology and AIDS Research Institute has issued a notification for this recruitment. Total 08 vacancies will be filled in this recruitment. For this, National Institute of Translational Virology and AIDS Research has invited online applications from eligible candidates. The last date for submission of applications is 19 September 2024.

NARI Pune Clerk Bharti 2024 Details Given Below.

जाहिरात क्र: ICMR-NITVAR/DR/ADMN./01/2024/1274

पदांची संख्या.

एकूण जागा: ०८ 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
अप्पर डिविजन क्लार्क ०५ 
लोवर डिविजन क्लार्क ०३ 
Total (एकूण) ०८ 

NARI Pune Clerk Bharti Educational Details.

शैक्षणिक पात्रता.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अप्पर डिविजन क्लार्क
  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्या शाखेतील पदवी पास.
  • इंग्रजी कम्प्युटर टायपिंग ३५ w.p.m.स्पीड आणि हिंदी कम्प्युटर टायपिंग ३० w.p.m.स्पीड
लोवर डिविजन क्लार्क
  • मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२वी उत्तीर्ण.
  • इंग्रजी कम्प्युटर टायपिंग ३५ w.p.m.स्पीड आणि हिंदी कम्प्युटर टायपिंग ३० w.p.m.स्पीड

वयाची अट.

  • १९ सप्टेंबर २०२४ रोजी १८ ते २७ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

अर्ज फी.

  • General/OBC/EWS: ₹३००/- [SC/ST/ExSM/PWD/महिला:फी नाही]

नोकरी ठिकाण.

NARI, पुणे. 

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ सप्टेंबर २०२४
परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल.

Steps to Apply Online for NARI Pune Clerk Bharti. 

The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the NARI Pune Clerk Bharti 2024.

  • Step 1: राष्ट्रीय ट्रान्सलेशनल व्हायरोलॉजी आणि एड्स संशोधन संस्थेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://www.nari-icmr.res.in/
  • Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
  • Step 3: राष्ट्रीय ट्रान्सलेशनल व्हायरोलॉजी आणि एड्स संशोधन संस्थेचा (NARI Pune Clerk Bharti) रजिस्टर फॉर्म भरा.
  • Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
  • Step 5: राष्ट्रीय ट्रान्सलेशनल व्हायरोलॉजी आणि एड्स संशोधन संस्थेचा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • Step 6: पुढे  फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
  • Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
  • Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.

NARI Pune Clerk Bharti Apply Online.

महत्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक कर
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

निवड प्रक्रिया. 

  • Computer Based Test (CBT). 
  • Typing Skill Test. 
  • document verification/joining.

Nari pune clerk bharti salary 2024 

पुणे क्लार्क वेतन. 

पद क्र. पदाचे नाव  वेतन
अप्पर डिविजन क्लार्क २५,५०० – ८१,१००
लोवर डिविजन क्लार्क १९,९०० – ६३,२०० 

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

NARI Pune Clerk Bharti

NARI Pune Clerk Bharti 2024 | NARI Pune Clerk Recruitment 2024 FAQs.

१. NARI Pune Clerk Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक १९ सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

२. NARI Pune Clerk Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण ०८ रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

३.NARI Pune Clerk Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: NARI Pune Clerk Bharti 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

४. अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: General/OBC/EWS: ₹३००/- SC/ST/ExSM/PWD/महिला:फी नाही. 

५. NARI Pune Clerk Bharti साठीची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर:  वयोमर्यादा १९ सप्टेंबर २०२४ रोजी १८ ते २७ वर्षे आहे. SC/ST उमेदवारांसाठी ०५ वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी ०३ वर्षे सूट आहे.

Online bharti telegram channelजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.