WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Hawkins Cookers Online Bharti For Various Post 2024 | हॉकिन्स कूकर्स लिमिटेड मध्ये पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी ७०० जागांसाठी भरती सुरु !

Hawkins Cookers Online Bharti For Various Post.

Hawkins Cookers Online Bharti For Various Post: नमस्कार मित्रांनो,जर तुम्हीही अतिशय उत्तम पगाराची पर्मनंट नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी हॉकिन्स कूकर्स लिमिटेड (Hawkins) या खूप जुन्या आणि प्रसिद्ध कंपनीमध्ये अनेक विभागात नोकरीच्या विविध संधी उपलब्ध आहेत.हॉकिन्स कूकर्स लिमिटेड कंपनी मार्फत सेल्स/IT,मार्केटिंग,अकाऊंट,HR विभाग, अशा विविध विभागात नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.या भरती अंतर्गत ७०० हून अधिक जागा भरण्यात येणार आहे.त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे.तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२४ आहे.

हॉकिन्स कूकर्स लिमिटेड मध्ये १२ वी पास उमेदवारांना पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी ७०० जागांसाठी भरती सुरु !

Hawkins Cookers Online Bharti For Various Post: Hello Friends,If you are looking for a high-paying, permanent job, HAWKINS COOKERS LIMITED, a renowned and long-established company, has various job opportunities available across multiple departments. There are more than 700 vacancies to be filled under this recruitment. Interested and eligible candidates are invited to apply online.

If you are interested in this recruitment, below is the official advertisement along with all the necessary information about the vacancies, including educational qualifications, pay scale, application method, and the last date to apply. All eligible and interested candidates should read the complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. The last date for submission of applications is 10th August 2024.

Hawkins Cookers Online Bharti For Various Post 2024 Details. 

कंपनीचे नाव:

  • हॉकिन्स कूकर्स लिमिटेड (HAWKINS COOKERS LIMITED)

भरती विभाग.

  • हॉकिन्स कूकर्स लिमिटेड सेल्स/IT,मार्केटिंग,अकाऊंट,HR विभाग. 

भरती श्रेणी.

  • खाजगी नोकरी भरती

पदांची संख्या.

एकूण जागा: ७०० 

Hawkins Cookers Online Bharti For Various Post. 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
सेल्स/IT २००
मार्केटिंग २७५
अकाऊंट १४७
HR  ७८
Total (एकूण) ७००  

शैक्षणिक पात्रता.

  • शैक्षणिक पात्रता पदानुसार असेल. उमेदवारांनी जाहिरात पाहावी.

वयाची अट.

  • १० ऑगस्ट २०२४ रोजी पर्यंत २१ ते ४० वर्षे. 

नोकरी ठिकाण.

  • संपूर्ण भारत

अर्ज फी.

  • या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची अर्ज फी नाही. 

सदरील भरतीची निवड प्रक्रिया.

  • भरतीमध्ये उमेदवारांची निवड ऑनलाइन मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

वेतनश्रेणी. 

  • पदानुसार आणि मुलाखत देण्यानुसार ठरवली जाणार आहे. 

Hawkins Cookers Online Bharti For Various Post Apply Online. 

१.सेल्स आणि मार्केटिंग डिपार्टमेंट: या पदासाठी अर्ज करणार असाल तर तुम्ही पदवीधर असणे आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात पदवीधर असल्यास, तुम्ही सेल्स आणि मार्केटिंग या सेक्टर मध्ये नोकरीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकता.

२.टेक्निकल/इंजिनिअरींग डिपार्टमेंट: या पदांसाठी अर्ज करायचा असेल, तर तुमच्याकडे टेक्निकल/इंजिनिअरींग डिप्लोमा किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे. .यामध्ये तुमचे जर मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, टूल डिझाईन आणि प्रॉडक्ट इंजिनीअरिंगचे शिक्षण असेल तर तुम्ही अर्ज करू शकता.

३.अकाऊंट्स डिपार्टमेंट: या पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही पदवीधर (B.Com) असणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळी आअकाऊंट्स डिपार्टमेंट असतील असे सदर जाहिराती मध्ये सांगण्यात आले आहे कारण हॉकिन्स कुकर्स ही स्वत:च्या सेपरेट अश्या आयटी अकाऊंट सेक्टर मध्ये काम करते त्यामुळे या मध्ये काम करण्यास देखील आपणास अनेक संधी उपलब्ध होतील असे सांगण्यात आले आहे.

४.Commercial/Merchant डिपार्टमेंट: या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असावा. Commercial डिपार्टमेंट मध्ये मालाची क्वालिटी सुधारणे, प्रोडक्ट मध्ये असणाऱ्या त्रुटी दूर करणे, ग्राहकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवणे अशी कामे करावी लागतात.

५.आयटी डिपार्टमेंट: हे सर्वात लोकप्रिय क्षेत्र म्हणजे आयटी डिपार्टमेंट. यामध्ये अर्ज करणारे उमेदवार इंजिनिअरींग किंवा इतर क्षेत्रातील पदवीधर असावा तसेच प्रोग्रॅमिंग भाषा जसे कि सी, सी++(C,C++,), जावा(Java), पायथन, सी#(Python,C#), वेब डिझाइन(Web Design) एचटीएमएल(Html) इत्यादी प्रोग्रामिंग भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

महत्त्वाच्या तारखा.

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन पद्धतीने. 
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० ऑगस्ट २०२४

महत्वाच्या लिंक्स.

या भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी: पाहा (Click here)
भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी: Apply Online (Click here) 
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. 
अधिकृत वेबसाईट (Click here) 

Hawkins Cookers Online Bharti For Various Post.

निवड प्रक्रिया.

या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही आणि उमेदवारांची ऑनलाइन मुलाख घेतली जाणार आहे. सर्व अर्जांची छाननी केली जाईल आणि निवड झालेल्या सर्व उमेदवारांना ईमेल किंवा मोबाईल वर मेसेजद्वारे निवड झाल्याचा मेसेज येणार आहे. उमेदवारांना कंपनीकडून नोकरीवर पूर्ण प्रशिक्षण दिले जाईल आणि उमेदवारांना चांगला पगारही मिळेल.

Hawkins Cookers Online Bharti For Various Post Notification 2024.

मित्रांनो, हॉकिन्स कुकर्स ही आपल्या देशातील कुकर बनवणारी एक नावाजलेले कंपनी आहे.पूर्ण भारत देशात सध्याच्या आघाडीला असलेल्या मोजक्या कंपण्याण मध्ये हॉकिन्स कुकर्स या कंपनीचे नाव अभिमानाने घेतले जाते.हॉकिन्स कुकर्स या कंपनी मध्येच वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये ७०० हून अधिक जागांसाठी पर्मनंट नोकरभरती सध्या चालू आहे.मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जर या भारती प्रक्रिये मध्ये निवड झाली तर कंपनीकडून नोकरीसाठी संपूर्ण ट्रेनिंग देणार आहे,एवढेच नाही यात या संपूर्ण ट्रेनिंग च्या दिवसापासून तुम्हाला कंपनीकडून दरमहा रु.८० हाजार एवढा पगार देखील तुम्हाला चालू होईल. पुढे तो आपल्या चांगल्या परफोमन्स वरती पगार वाढून भेटेल.सदर नोकरी ही पर्मनंट असल्याने आणि पगार देखील चांगला असल्याने या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज चालू झाले आहेत. तुम्ही देखील लवकरात लवकर तुमचा अर्ज सादर करा.

हे लक्षात ठेवा 

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://onlinebharti.com/ ह्या मराठमोळ्या वेबसाईटला भेट द्या. 

टीप: भरतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उमेदवारांना जाहिरात पाहावी लागेल. Hawkins Cookers च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्हाला रिअल पेजवर अधिक भरती अपडेट्स देखील मिळतील.

Hawkins Cookers Online Bharti For Various Post FAQs. 

१. हॉकिन्स कूकर्स लिमिटेडमध्ये किती पदे उपलब्ध आहेत?
उत्तर: एकूण ७०० पदे उपलब्ध आहेत.

२. Hawkins Cookers Online Bharti For Various Post-या भरतीसाठी कोणत्या विभागांमध्ये नोकरीची संधी आहे?
उत्तर: सेल्स/IT, मार्केटिंग, अकाऊंट, आणि HR विभागांमध्ये नोकरीची संधी आहे.

३. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२४ आहे.

४. शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे, उमेदवारांनी जाहिरात तपासावी.

५. वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: वयोमर्यादा २१ ते ४० वर्षे आहे.

६. नोकरी ठिकाण कोणते आहे?
उत्तर: नोकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे.

७. भरतीसाठी अर्ज फी किती आहे?
उत्तर: या भरतीसाठी कोणतीही अर्ज फी नाही.

८. निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: उमेदवारांची निवड ऑनलाइन मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

९. वेतनश्रेणी कशी ठरवली जाईल?
उत्तर: पदानुसार आणि मुलाखत देण्यानुसार वेतनश्रेणी ठरवली जाईल.

१०. Hawkins Cookers Online Bharti For Various Post-अर्ज कसा करावा?
उत्तर: अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

Hawkins Cookers Online Bharti For Various Post
Hawkins Cookers Online Bharti For Various Post

या अपडेट देखील पहा :

महाराष्ट्र इन्फोसिस कंपनी मध्ये विविध पदांसाठी भरती ! 

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

Leave a Comment

Navratri 2024 Day 2 Maa Brahmacharini लाल बहादूर शास्त्री जयंती नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates.