२७ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
भारताची पहिली महिला आय.ए.एस. अधिकारी कोण ?
>> अन्ना राजम जॉर्ज
पहिली भारतीय महिला क्रांतीकारक कोण ?
>> मॅडम भिकाईकामा
पहिली भारतीय महिला ग्रँडमास्टर कोण ?
>> एस. विजयालक्ष्मी
इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला कोण?
>> आरती साहा
भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?
>> प्रेमा माथुर
भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
>> कल्पना चावला
भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
>> कल्पना चावला
भारतरत्न पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण?
>> इंदिरा गांधी
अंड्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण किती असते ?
>> 13%
अंटार्क्टिकावर जाणारी पहिली भारतीय महिला कोण ?
>> मेहर मुस
Learn more