२६ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ? 

ब्रिटनचा'कंपॅनियन ऑफ ऑनर' कोणाला देण्यात आला ? (सलमान रश्दी) 

'गृह लक्ष्मी' घर योजना ? (तेलंगणा) 

शक्ती कार्ड योजना ? (कर्नाटक) 

जिव्हाळा योजना ? (महाराष्ट्र) 

नालंदा पुस्तकाचे लेखक ? (अभय के) 

भारतातील सर्वात मोठे बॅडमिंटन स्टेडियम कोठे उभरण्यात आले आहे ? (गुवाहटी) 

भारताची सध्या प्लास्टिकची बाजारपेठची उलाढाल किती लाख कोटी आहे ?  (३.५० लाख कोटी) 

चेरनोबिल अणु प्रकल्प कोणत्या देशात आहे ? (युक्रेन) 

पार्थेनॉन मार्बल्स वादग्रस्तरित्या कोणत्या संग्रहालयात आहेत ? (ब्रिटिश संग्रहालय) 

जगातील सर्वात मोठे स्पॅनिश भाषिक शहर कोणते आहे ? (मेक्सिको शहर)