Thick Brush Stroke

आज संकष्टी चतुर्थीला 'हे' करणे टाळा

संकष्टी चतुर्थी आज असून याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.

मान्यतेनुसार, आजच्या दिवशी काही गोष्टी करणे टाळायचे असते. 

गणपतीला तुळस अर्पित करु नये. तर कांदा, लसून, मद्य आणि मांसाहार आज टाळावा. 

तसेच शारीरिक संबंध ठेवणे वर्जित मानले जाते.

तसेच खोटे बोलणे टाळा.

कोणाचाही अपमान करु नका. 

आज गरजूंना अन्न, कपडे दान करणे चांगले मानले जाते. 

ऊँ गं गणपतये नमः मंत्राचा १०८ वेळा जप करावा.