२२ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारत किती पदकासह दुसऱ्या स्थानी आहे ?
(१४ पदकासह)
महिला समानता दिन कधी साजरा केला जातो ?
(२६ ऑगस्ट)
महिला समानता दिन कधी पासून साजरा करतात ?
(१९२० साला पासून)
जागतिक पालक दिन ?
(१ जून)
अहमदनगरचे नामांतर काय करण्यात आले आहे ? (अहिल्यानगर)
जागतिक बालमजुरी दिवस ?
१२ जून)
भारतीय उद्योग महासंघ अध्यक्ष कोण ?
(
आर दिनेश)
आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना झाली ?(२००२)
नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन ?
(२०२०)
पहिली जागतिक बौध्द परिषद कोठे झाली ?
(नवी दिल्ली)
अधिक माहितीसाठी खालील बटनावर क्लिक करा.
येथे क्लिक करा..