१६ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
मिस इंडिया २०२३ हा किताब कोणी जिंकला?
उत्तर: नंदिनी गुप्ता
लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
उत्तर: आशा भोसले
भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोणते?
उत्तरः जगन मोहन रेड्डी
महाराष्ट्रातील रामोशांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले?
उत्तरः उमाजी नाईक
राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली?
उत्तरः १८८५
महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे?
उत्तरः ३०७७१३ चौ.कि.मी
पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः नागपूर
जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तरः केळी
महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत?
उत्तरः ३६
शिर्डी हे जगप्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तरः राहता
Tilted Brush Stroke
सविस्तर माहितीसाठी खालील बटना क्लिक करा..
Click here
येथे क्लिक करा..