Thick Brush Stroke
२९ जून आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर ?
ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत ? उत्तरः चंद्रपूर
खरोसा लेण्या ..... जिल्ह्यात आहेत. उत्तरः लातूर
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ..... तालुके आहेत. उत्तरः १५
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कोठे आहे ?
उत्तरः परभणी
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः रायगड
नर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यातं आहे ?
उत्तरः अकोला
महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता ? उत्तरः नंदूरबार
धुळे शहर कोणत्या नदी काठी वसलेले आहे ? उत्तरः पांझरा
मांजरा नदी कोणत्या तालुक्यात उगम पावते ? उत्तरः पाटोदा
विदर्भात एकूण जिल्हे किती ? उत्तरः ११
Tilted Brush Stroke
सविस्तर माहितीसाठी खालील बटनावर क्लिक करा..
Tooltip
Click here
Learn more